Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 107
المشتركون
-124 ساعات
+197 أيام
-430 أيام
أرشيف المشاركات
4 106
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis inspected the areas affected by the drought-like situation in Mohagavhan, Mangrulpir taluka, in Washim district. During the visit, he interacted with farmers and assessed the damage caused.
MP Sanjay Deshmukh, MLA Shyam Khode, MLA Rajesh Bakane and concerned officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहगव्हाण, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.
यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार श्याम खोडे, आमदार राजेश बकाने व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मोहगव्हाण, ता. मंगरुलपीर, जि. वाशिम में सूखे जैसी स्थिति से प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने किसानों से बातचीत की एवं नुकसान की जानकारी ली।
इस अवसर पर सांसद संजय देशमुख, विधायक श्याम खोडे, विधायक राजेश बकाने एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕐 12.45pm | 24-9-2026📍Washim | दु. १२.४५ वा. | २४-९-२०२६📍वाशिम
#Maharashtra #DevendraFadnavis #Washim #FarmerWelfare
24 سبتمبر, 04:54
4 106
वाशिम जिल्ह्यातील कारंजा भागातील म्हसला येथे दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान वाटेत दुतर्फा उभे असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि मागण्या जाणून घेतल्या.
अस्मानी संकट कितीही कठीण असले, तरी शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, हा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित सर्वांना दिला.
#Maharashtra #DevendraFadnavis #FarmerWelfare
24 سبتمبر, 04:03
4 106
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis inspected the areas affected by the drought-like situation in Mhasla, Karanja taluka, in Washim district. During the visit, he interacted with farmers and assessed the damage caused.
MP Sanjay Deshmukh, MLA Shyam Khode, MLA Sai Dahake, MLA Rajesh Bakane and concerned officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसला, ता. कारंजा, जि. वाशिम येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.
यावेळी खासदार संजय देशमुख, आमदार श्याम खोडे, आमदार सई डहाके, आमदार राजेश बकाने व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने म्हसला, ता. कारंजा, जि. वाशिम में सूखे जैसी स्थिति से प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने किसानों से बातचीत की एवं नुकसान की जानकारी ली।
इस अवसर पर सांसद संजय देशमुख, विधायक श्याम खोडे, विधायक सई डहाके, विधायक राजेश बकाने एवं संबंधित अधिकारी उपस्थित थे।
🕛 11.50am | 24-9-2026📍Washim | स. ११.५० वा. | २४-९-२०२६📍वाशिम
#Maharashtra #DevendraFadnavis #Washim #FarmerWelfare
24 سبتمبر, 03:57
4 106
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
India’s Rowing Duo Strikes Bronze! 🥉🇮🇳
Heartiest congratulations to Satnam Singh and Salman Khan for clinching the Bronze in the Men’s Double Sculls at the Asian Games 2026!
Their phenomenal display of strength, flawless rhythm and sheer grit earned them a well-deserved spot on the podium, adding another glorious medal to India's tally. Congratulations on this magnificent achievement! May this powerhouse duo continue to inspire and keep bringing glory to India!
#AsianGames2026 #Cheer4Bharat
24 سبتمبر, 03:44
