Devendra Fadnavis
Open in Telegram
4 154
Subscribers
-224 hours
-107 days
-5130 days
Posts Archive
4 157
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
🕉️ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव 🚩
🛕 Took divine darshan at the Shiv Temple in Shri Kshetra Chondi, Ahilyanagar, today and offered prayers to Lord Shiva for the happiness, prosperity and well-being of all.
🛕 चौंडी, अहिल्यानगर येथील शिवमंदिरात आज भक्तिभावाने दर्शन घेतले आणि भगवान शिवचरणी सर्वांच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली.
🛕 चौंडी, अहिल्यानगर स्थित शिव मंदिर में आज भक्तिभाव से दर्शन किए एवं भगवान शिव से सभी के सुख, समृद्धि एवं कल्याण के लिए प्रार्थना की।
🕥 10.30am | 31-5-2026📍Chaundi, Ahilyanagar | स. १०.३० वा. | ३१-५-२०२६📍चौंडी, अहिल्यानगर.
#Maharashtra #AhilyaDeviHolkar #ahilyanagar
4 157
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अहिल्यानगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिंदे कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे!
#Maharashtra #Ahilyanagar
4 157
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering Bhausaheb (Pandurang) Fundkar, former Agriculture Minister of Maharashtra and a dedicated leader who worked tirelessly for the empowerment of our farmers, on his SmrutiDin...
बळीराजाच्या उन्नतीसाठी झटणारे, महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते भाऊसाहेब (पांडुरंग) फुंडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#भाऊसाहेब_फुंडकर #BhausahebFundkar #Maharashtra
4 157
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis arrives at Chondi, Ahilyanagar
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी, अहिल्यानगर येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका चौंडी, अहिल्यानगर में आगमन
🕙10am | 31-5-2026📍Chondi, Ahilyanagar | स. १० वा. | ३१-५-२०२६📍चौंडी, अहिल्यानगर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Ahilyanagar
4 157
CMO Maharashtra Tweets:
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 301 वा जयंती उत्सव
#Maharashtra #DevendraFadnavis #Ahilyanagar
4 157
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
LIVE | Tune in to this month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji and listen to his inspiring message to the nation
#Maharashtra #MannKiBaat
https://x.com/Dev_Fadnavis/status/2060957274353631658?s=20
4 157
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Tributes to one of the greatest queens, whose visionary leadership and dedication to public welfare shaped a legacy of people-centric governance, Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar, on her Birth Anniversary!
न्यायप्रिय, तत्त्वज्ञानी, दूरदर्शी, पराक्रमी, धर्मनिष्ठ, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर #RajmataAhilyadeviHolkar #AhilyabaiHolkar #Maharashtra
4 157
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering an extraordinary queen, a beacon of justice, PunyaShlok Rajmata Ahilyadevi Holkar, on her Birth Anniversary!
धर्मनिष्ठ, कुशल प्रशासक, पराक्रमी वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर #RajmataAhilyadeviHolkar #AhilyabaiHolkar #Maharashtra
4 157
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 30 मे 2026
📍नागपूर
देशातील पहिल्या 'एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्रा'मुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️खाजगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प
▪️1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया; 28 टन गॅसची निर्मिती
https://mahasamvad.in/202617/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., नागपूर'च्या चिंचभवन शाखेचे उदघाटन
https://mahasamvad.in/202612/
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 157
CMO Maharashtra Tweets:
एक फोन, तात्काळ निर्णय आणि 30 गावांना दिलासा!
गडचिरोलीतील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील अट्टीवागू नाल्यावरील 30 गावांना जोडणाऱ्या अपूर्ण पुलाच्या बांधकामाबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. ग्रामस्थांशी स्वतः संपर्क साधून त्यांनी त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री यांनी या महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामासाठी त्वरित आवश्यक निधी मंजूर केला. तसेच पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. यामुळे दुर्गम भागातील 30 गावांमधील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पावसाळ्यातही या गावांचा संपर्क अखंडित राहण्यास मदत होणार आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
