Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 113
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+87 أيام
-2730 أيام
أرشيف المشاركات
4 113
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🗳️ Visited and interacted with our Karyakartas volunteering at various booths in Nagpur for the Maharashtra Legislative Council Graduate Constituency election. Their efforts to ensure voters receive accurate information are commendable.
🗳️ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील विविध बूथवरील कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मतदारांना योग्य माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.
🗳️ महाराष्ट्र विधानपरिषद के स्नातक निर्वाचन क्षेत्र के चुनाव के मद्देनज़र नागपुर के विभिन्न मतदान केंद्रों पर कार्यकर्ताओं से मुलाकात की। मतदाताओं को सही जानकारी देने के लिए कार्यकर्ताओं द्वारा किए गए प्रयास प्रशंसनीय हैं।
खालील ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.
📍लक्ष्मीनगर
📍प्रसादनगर (जयताळा)
📍विवेकानंद नगर, छत्रपती चौक
📍विकासनगर
📍नरेंद्र नगर
📍श्री कॉम्प्लेक्स, नरेंद्रनगर
📍पार्वती नगर, रामेश्वरी
📍सक्करदरा चौक
📍वर्धमान नगर
📍दरोडकर चौक
📍चिटणीस पार्क, महाल
📍हेमू कलानी चौक, जरीपटका
📍काटोल नाका चौक
#Maharashtra #Nagpur #Elections
4 113
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Another World Title for India! 🏆🇮🇳
Heartiest congratulations to Pankaj Advani on clinching the 2026 World Billiards Championship title with a spectacular victory over England’s Robert Hall in the final!
His amazing achievement adds another glorious chapter to India’s sporting legacy. Wishing him continued success and many more championship victories!
#WorldBilliardsChampionship #TeamIndia
4 113
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Sakshi Chandak Tops CA Intermediate Exam Nationwide, Making Maharashtra Proud!
Heartiest congratulations to Sakshi Chandak from Igatpuri, Nashik, on securing All India Rank 1 in the CA Intermediate examination, bringing honour to Maharashtra.
Her remarkable achievement reflects her dedication and hard work, inspiring students across rural Maharashtra to pursue their aspirations. Wishing Sakshi continued success in her future endeavours. Heartfelt appreciation to her parents and teachers for their support and guidance.
#Maharashtra #Nashik #CAIntermediate #WomenAchievers
4 113
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आनंदाची बातमी!
देशासाठी लढणार्या अग्निवीरांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळात घेतला होता. त्यानुसार, नियमात आवश्यक ते बदल करुन आता 282 अग्निवीरांना नियुक्ती देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या 282 नौदल अग्निवीरांची पहिली यादी राज्य सरकारला प्राप्त झाली होती.
त्यानुसार, 150 खलाशी डेकसाईड आणि 132 खलाशी इंजिनसाईड अशा 282 अग्निवीरांना पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे आणि तसे आदेशही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
नव्या भूमिकेत या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!
#Agniveer #Maharashtra
