en
Feedback
स्पर्धा मंथन

स्पर्धा मंथन

Open in Telegram

Spardha Manthan - key features * Subject Wise Recorded Video Lecture * Daily Current Affairs * Daily Test Series * MPSC and Group B/C Test Series * Subject-wise Notes * E-books * Subject/Class wise Video Lectures

Show more
2 241
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
August '24
August '240
in 0 channels
July '24
+2
in 0 channels
Get PRO
June '24
+2
in 0 channels
Get PRO
May '24
+3
in 0 channels
Get PRO
April '24
+23
in 3 channels
Get PRO
March '24
+15
in 3 channels
Get PRO
February '24
+21
in 3 channels
Get PRO
January '24
+14
in 3 channels
Get PRO
December '23
+10
in 1 channels
Get PRO
November '23
+7
in 2 channels
Get PRO
October '23
+19
in 3 channels
Get PRO
September '23
+46
in 0 channels
Get PRO
August '23
+5
in 0 channels
Get PRO
July '23
+2
in 0 channels
Get PRO
June '23
+2
in 0 channels
Get PRO
May '230
in 0 channels
Get PRO
April '230
in 0 channels
Get PRO
March '23
+3
in 0 channels
Get PRO
February '23
+47
in 0 channels
Get PRO
January '23
+53
in 0 channels
Get PRO
December '22
+41
in 0 channels
Get PRO
November '22
+13
in 0 channels
Get PRO
October '22
+5
in 0 channels
Get PRO
September '22
+14
in 0 channels
Get PRO
August '22
+20
in 0 channels
Get PRO
July '22
+7
in 0 channels
Get PRO
June '22
+18
in 0 channels
Get PRO
May '22
+29
in 0 channels
Get PRO
April '22
+91
in 0 channels
Get PRO
March '22
+138
in 0 channels
Get PRO
February '22
+20
in 0 channels
Get PRO
January '22
+35
in 0 channels
Get PRO
December '21
+36
in 0 channels
Get PRO
November '21
+37
in 0 channels
Get PRO
October '21
+87
in 0 channels
Get PRO
September '21
+48
in 0 channels
Get PRO
August '21
+36
in 0 channels
Get PRO
July '21
+33
in 0 channels
Get PRO
June '21
+33
in 0 channels
Get PRO
May '21
+40
in 0 channels
Get PRO
April '21
+43
in 0 channels
Get PRO
March '21
+54
in 0 channels
Get PRO
February '21
+32
in 0 channels
Get PRO
January '21
+14
in 0 channels
Get PRO
December '20
+5 753
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
06 August0
05 August0
04 August0
03 August0
02 August0
01 August0
Channel Posts
2
No text...
233
3
https://youtu.be/HxRU4r8Qycg?si=tCH_a-5ydGKjobxp
224
4
https://youtu.be/4jROpd5rNwY?si=qoE20KCZVbFhxkzg
187
5
साप्ताहिक अंक 2 pdf.pdf
3 376
6
No text...
1 632
7
स्पर्धा_मंथन_साप्ताहिक_चालू_घडामोडी_1 (1).pdf
4 366
8
🟨 जागतिक क्षय दिवस : 24 मार्च ↪️ जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च
🟨 जागतिक क्षय दिवस : 24 मार्च ↪️ जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. ↪️ क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. ↪️ हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. ↪️ इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. ↪️ म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. ↪️ WHO ने 2030 पर्यंत जग पूर्णपणे क्षयमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  ⭕️ भारताने 2025 पर्यंत देशवासीयांना क्षयरोगापासून पूर्णपणे मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ⭕️ 2024 : Yes! We can end TB
458
9
No text...
270
10
🟨 देशातील पहिल्या LNG प्रकल्पाचे उद्घाटन ↪️ देशातील पहिल्या एलएनजी LNG (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणा
🟨 देशातील पहिल्या LNG प्रकल्पाचे उद्घाटन ↪️ देशातील पहिल्या एलएनजी LNG (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या ST महामंडळा च्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी करण्यात आले. ↪️ ST महामंडळातील 5000 डिझेल वाहनांचे LNG (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. ↪️ महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. ↪️ डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता आणि हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे.
247
11
No text...
222
12
No text...
226
13
No text...
284
14
No text...
261
15
No text...
199
16
🟨 PM मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान ➡️ भूतानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' (Order
🟨 PM मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान ➡️ भूतानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' (Order of the Druk Gyalpo) से देऊन सन्मानित केलं आहे. ➡️ PM मोदी हे हा सन्मान दिला जाणारे पहिले परदेशी नागरीक आहे. ➡️ हा पुरस्कार भूतानसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि समाजिक जीवनातील कार्य आणि योगदानाचे प्रतीक मानला जातो. ⭕️ हा पुरस्कार त्याची सुरूवात झाल्यापासून केवळ चार प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आला आहे. ➡️ भूतानचे राजे : जिग्मे खेसर नामग्यालवांगतुक
179
17
No text...
161
18
🟨 पुण्यभूषण पुरस्कार 2024 ↪️ महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ➡️पुरस्काराचे यंदाचे हे 36 वे व
🟨 पुण्यभूषण पुरस्कार 2024 ↪️ महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ➡️पुरस्काराचे यंदाचे हे 36 वे वर्ष आहे.
182
19
आतापर्यंत या 5 मुख्यमंत्र्यांना ईडी कडून अटक
आतापर्यंत या 5 मुख्यमंत्र्यांना ईडी कडून अटक
260
20
5_6212906021728292640.pdf
271