cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

स्पर्धा मंथन

Spardha Manthan - key features * Subject Wise Recorded Video Lecture * Daily Current Affairs * Daily Test Series * MPSC and Group B/C Test Series * Subject-wise Notes * E-books * Subject/Class wise Video Lectures

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
2 278
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-57 روز
-2130 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

نمایش همه...
Importance of Indian voting, भारतीय मतदान का महत्व, मतदानाचे महत्व, 2024

Importance of Indian voting, भारतीय मतदान का महत्व, मतदानाचे महत्व, 2024 मतदान यादीत का महत्व, मतदान एप्रिल 2024, भारत में मतदान का महत्व, भारतीय मतदाता दिवस, भारत में मतदान कोन करता है, भारत का इलेक्शन 2024, कितने उम्र में हम मतदान कर सकते हैं, मतदान कधी करता येते, मतदान कसे करायचे, मतदान का करायचे, मतदान क्युँ करना चाहिए।, matdan kyun karna chahiye, voting hum kyun karna chahiye, voting ka fayda kya hai, voting kab ki jati hai, voting karane ke fayde, voting sabko karna jaruri hai kya, Importance of Voting Record, Voting April 2024, Importance of Voting in India, Indian Voter's Day, Who votes in India, India's Election 2024,

👍 1
نمایش همه...
महात्मा गांधी द्वारा किए गये चम्पारन और खेडा सत्याग्रह, Mahatma gandhi champaran or Kheda satyagraha

महात्मा गांधी द्वारा किए गये चम्पारन और खेडा सत्याग्रह, Mahatma gandhi champaran and Kheda satyagraha mpsc champaran our Kheda satyagraha, upsc champaran our Kheda satyagraha, psi champaran our Kheda satyagraha, sti champaran our Kheda satyagraha, police bharti champaran our Kheda satyagraha, talathi champaran our Kheda satyagraha, Mahatma gandhi and champaran satyagraha Mahatma gandhi and Kheda satyagraha railway bharti champaran our Kheda satyagraha, Mahatma gandhi ke satyagraha,

نمایش همه...
Dr.Babasaheb Ambedkar Complete information on education डॉ.बाबासाहेब अंबेडकर जी के शैक्षणिक जानकारी

Dr.Babasaheb Ambedkar Complete information on education डॉ.बाबासाहेब अंबेडकर जी के शैक्षणिक जानकारी डॉ. भिमराव अंबेडकर इनकी संपूर्ण शैक्षणिक जानकारी, डॉ. बाबासाहेब अंबेडकर जी की शैक्षणिक जानकारी, डॉ. भिमराव रामजी अंबेडकर जी की शैक्षणिक जानकारी, डॉ.बाबासाहेब जी की शैक्षणिक जानकारी, डॉ.भिमराव अंबेडकर जी की शैक्षणिक जानकारी, Dr. bhimaraav ambedakar inakee sampoorn shaikshanik jaanakaaree, Dr. baabaasaaheb ambedakar jee kee shaikshanik jaanakaaree, dr bhimaraav raamajee ambedakar jee kee shaikshanik jaanakaaree, dr.baabaasaaheb jee kee shaikshanik jaanakaaree, dr.bhimaraav ambedakar jee kee shaikshanik jaanakaaree,

साप्ताहिक अंक 2 pdf.pdf
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
स्पर्धा_मंथन_साप्ताहिक_चालू_घडामोडी_1 (1).pdf
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🟨 जागतिक क्षय दिवस : 24 मार्च ↪️ जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. ↪️ क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. ↪️ हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. ↪️ इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. ↪️ म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. ↪️ WHO ने 2030 पर्यंत जग पूर्णपणे क्षयमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  ⭕️ भारताने 2025 पर्यंत देशवासीयांना क्षयरोगापासून पूर्णपणे मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ⭕️ 2024 : Yes! We can end TB
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🟨 देशातील पहिल्या LNG प्रकल्पाचे उद्घाटन ↪️ देशातील पहिल्या एलएनजी LNG (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या ST महामंडळा च्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी करण्यात आले. ↪️ ST महामंडळातील 5000 डिझेल वाहनांचे LNG (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. ↪️ महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. ↪️ डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता आणि हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे.
نمایش همه...