en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 891
Subscribers
-224 hours
-227 days
-11230 days
Posts Archive
100) युरोप आणि आशिया या दोन्ही खंडात असणारे शहर कोणते ?
Anonymous voting

99) लढाऊ विमाने बनविण्याचा कारखाना ---- येथे आहे.
Anonymous voting

81) पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
Anonymous voting

73) मलेरिया आणि अतिसार हे .......... मुळे होतात.
Anonymous voting

photo content

117) Find opposite of :: Gregarious
Anonymous voting

Maharashtra_Postal_Circle_Recruitment_2021_for_2428_GDS_Posts.pdf ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2021 (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती Total: 2428 जागा पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS) पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3 GDS-डाक सेवक Total 2428 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉कोणतीही परीक्षा नाही * 👉10 वी च्या मेरीट नुसार नंबर लागणार , ज्यांना 10 वी ला जास्त मार्क आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ t.me/saralsevastudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

209) तिला आता कोणतीही इच्छा राहिली नाही. वाक्यप्रकार ओळखा.
Anonymous voting

15) एका सांकेतिक भाषेत ‘256’ म्हणजे ‘लाल रंगाचे खडू’ ‘589’ म्हणजे ‘हिरव्या रंगाचे फूल’ व ‘254’ म्हणजे ‘पांढऱ्या रंगाचे खडू’, तर ‘पांढऱ्या’ शब्दाचा संकेत कोणता ?
Anonymous voting

14) Audio = 85 असेल, Video = 80 असेल, तर Radio = किती ?
Anonymous voting

13) मालिकेतील चुकिचे पद ओळखा. 17, 20, 46, 147, 599, 3015, 18108.
Anonymous voting

107) अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

77) राज्यात वित्त आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात येते ?
Anonymous voting

32) अयोग्य जोडी शोधा.
Anonymous voting

71) गती सरळ रेषेत असेल तर अंतर व विस्थापनात-------- असा संबंध राहील.
Anonymous voting

97) महाराष्ट्रातील.......... हे अभयारण्य पहिले ‘रामसर साइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Anonymous voting

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ मराठी व्याकरण : समानार्थी वाक्प्रचार https://youtu.be/cIscnw6cEOw ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Telegram-@Marathistudy ➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ मराठी व्याकरण : समानार्थी वाक्प्रचार https://youtu.be/cIscnw6cEOw ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Telegram-@Marathistudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖