oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 891
مشترکین
-224 ساعت
-227 روز
-11230 روز
آرشیو پست ها
7 890
Maharashtra_Postal_Circle_Recruitment_2021_for_2428_GDS_Posts.pdf
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2021
(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती
Total: 2428 जागा
पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS-डाक सेवक
Total 2428
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2021
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोणतीही परीक्षा नाही *
👉10 वी च्या मेरीट नुसार नंबर लागणार , ज्यांना 10 वी ला जास्त मार्क आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
t.me/saralsevastudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 890
15) एका सांकेतिक भाषेत ‘256’ म्हणजे ‘लाल रंगाचे खडू’ ‘589’ म्हणजे ‘हिरव्या रंगाचे फूल’ व ‘254’ म्हणजे ‘पांढऱ्या रंगाचे खडू’, तर ‘पांढऱ्या’ शब्दाचा संकेत कोणता ?
7 890
13) मालिकेतील चुकिचे पद ओळखा. 17, 20, 46, 147, 599, 3015, 18108.
7 890
77) राज्यात वित्त आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात येते ?
7 890
71) गती सरळ रेषेत असेल तर अंतर व विस्थापनात-------- असा संबंध राहील.
7 890
97) महाराष्ट्रातील.......... हे अभयारण्य पहिले ‘रामसर साइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
7 890
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मराठी व्याकरण : समानार्थी वाक्प्रचार
https://youtu.be/cIscnw6cEOw
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Telegram-@Marathistudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
