oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 946
Subscribers
-724 hours
-297 days
-10830 days
Posts Archive
7 946
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात स्टीपलचेसमध्ये पदक जिंकणारा ............... हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
7 946
दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून पुढीलपैकी कोणत्या महिला खेळाडूंची निवड झाली ?
7 946
2022 या वषातील 10 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संम्मेलन कोठे पार पडले ?
7 946
महाराष्ट्राचे व्यक्तीश: 20 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ........... तारखेला शपथ घेतली ?
7 946
राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती
करण्यात आली आहे ?
7 946
2022 चा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला
जाहिर झाला आहे ?
7 946
'नॉट जस्ट अ नाईटवॉचमन : माय इनिंग्स विथ बीसीसीआय' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
7 946
खालीलपैकी कोणत्या राज्याने 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून जाहीर केले आहे ?
7 946
भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शवणारे पाहिले क्रमवार 3 राज्ये कोणते ?
7 946
अमेरिकेच्या नाण्यावर प्रदर्शित होणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ?
7 946
ग्लोबल टिचन आवॉर्ड विजेते रंजितसिंह डिसले यांना कोणत्या देशाची 'फुलब्राईट स्कॅलरशीप' मंजूर झाली ?
7 946
स्टॅच्यू ऑफ इक्वेलीटीचे 5 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधानाच्या हस्ते अनवारण झाले. हा स्टॅच्यू आफॅ इक्वेलिटी म्हणजे -----
7 946
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ओपन रॉक संग्राहलयाचे उद्घाटन झाले. ते कोणत्या शहरात आहे ?
7 946
Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
26 मार्च 2023 रोजी झालेल्या MH SET परीक्षेची Answer key खालील लिंकवर उपलब्ध आहे 👇👇
https://setexam.unipune.ac.in/NewAnswerKeys.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन टेलिग्राम चॅनल
https://t.me/SetNetStudy
https://t.me/SetNetStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
