ch
Feedback
oasis study point

oasis study point

前往频道在 Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

显示更多
7 947
订阅者
-524 小时
-317
-10630
帖子存档
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात स्टीपलचेसमध्ये पदक जिंकणारा ............... हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
Anonymous voting

दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून पुढीलपैकी कोणत्या महिला खेळाडूंची निवड झाली ?
Anonymous voting

2022 या वषातील 10 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संम्मेलन कोठे पार पडले ?
Anonymous voting

महाराष्ट्राचे व्यक्तीश: 20 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ........... तारखेला शपथ घेतली ?
Anonymous voting

राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous voting

2022 चा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहिर झाला आहे ?
Anonymous voting

'नॉट जस्ट अ नाईटवॉचमन : माय इनिंग्स विथ बीसीसीआय' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या राज्याने 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून जाहीर केले आहे ?
Anonymous voting

भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शवणारे पाहिले क्रमवार 3 राज्ये कोणते ?
Anonymous voting

अमेरिकेच्या नाण्यावर प्रदर्शित होणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ?
Anonymous voting

ग्लोबल टिचन आवॉर्ड विजेते रंजितसिंह डिसले यांना कोणत्या देशाची 'फुलब्राईट स्कॅलरशीप' मंजूर झाली ?
Anonymous voting

देशातील पहिले 100% LPG कनेक्शन पूर्ण झालेले राज्य कोणते ?
Anonymous voting

देशातील पहिले दुग्ध गाव ठरले आहे ?
Anonymous voting

स्टॅच्यू ऑफ इक्वेलीटीचे 5 फेब्रुवारी 2022 रोजी पंतप्रधानाच्या हस्ते अनवारण झाले. हा स्टॅच्यू आफॅ इक्वेलिटी म्हणजे -----
Anonymous voting

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ओपन रॉक संग्राहलयाचे उद्घाटन झाले. ते कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 26 मार्च 2023 रोजी झालेल्या MH SET परीक्षेची Answer key खालील लिंकवर उपलब्ध आहे 👇👇 https://setexam.unipune.ac.in/NewAnswerKeys.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन टेलिग्राम चॅनल https://t.me/SetNetStudy https://t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

photo content