en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 961
Subscribers
-424 hours
-247 days
-10730 days
Posts Archive
photo content

Repost from oasis study point
photo content

photo content

photo content

photo content

नागालँडमध्ये एन.डी.पी.पी. नेते ........... यांनी पाचव्यांदा (मार्च 2023) राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Anonymous voting

नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे ?
Anonymous voting

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाला............ क्रमांकाचा बहुमान मिळाला.
Anonymous voting

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24 हा पाच ध्येयावर आधारित आहे. त्या पाच ध्येयाला.....संबोधले आहे.
Anonymous voting

दक्षिण आफ्रिकेत आयोजित आयसीसीची पहिली अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धा भारताने कोणाच्या नेतृत्वात जिंकली ?
Anonymous voting

Repost from oasis study point
खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?
Anonymous voting

Find out the correct option. a) No other metal is as heavy as lead. b) Lead is heavier than any other metal.
Anonymous voting

Complete the proverbs : Prevention is better...
Anonymous voting

Fill in the blanks with the right set of words: When they......my brother in the hospital, he.......discharged already.
Anonymous voting

Many a flower .....born to blush unseen.fill in the blank.
Anonymous voting

Choose antonym : Zenith
Anonymous voting

दिनांक 16 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता तलाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 05 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. ते लगेच 300 रुपये फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. सराव पेपर क्रमांक 01 ते 05 लगेच मिळतील व राहिलेले टाईम टेबल प्रमाणे मिळतील.