en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 946
Subscribers
-724 hours
-297 days
-10830 days
Posts Archive
Repost from MPSC Polity Study
52) घटेनमधील कोणते कलम अनुक्रमे राष्ट्रपती आणि गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतात ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
51) घटनेमधील कोणते कलम भारताच्या आकस्मिक निधीची माहिती देते ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
50) विधानसभा निवडणुकीनंतर एखाद्या राज्यामध्ये घटनात्मक सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल राज्यघटनेच्या.........मधील कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
49) भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्र शासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
48) राष्ट्रपतीच्या निवडणूकीत ------ सदस्य भाग घेत नाहीत. i) विधानसभा सदस्य ii) लोकसभा सदस्य iii) विधानपरिषद सदस्य iv) राज्यसभा सदस्य
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
47) ‘युआन’ कोणत्या देशाचे चलन आहे ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
46) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने आणिबाणीला विरोध करणाऱ्यांना कोणत्या कायद्याने अटक केली होती ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
45) आपल्या संविधानात समवर्ती सुचीची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरुन घेतली आहे ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
44) गोपनीयतेचा हक्क हा.....
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
43) भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरु असलेले पहिले न्यायाधीश कोण होते ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
42) भारतीय संघाचे सर्वोच्च कायदेमंडळ कोणते ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
41) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाला वयाची अट किती आहे ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
40) अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
39) भारतातील संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
37) ........ हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठी व्यक्ती होते.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
36) नगरपालीकेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
35) भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषदेशी संबंधित आहे.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
34) भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
33) संविधान कोणत्या अनुच्छेदांतर्गत, “संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव दुरूस्त करू शकते” ?
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
30) ................. हा पंचायत समिती व शासन यांमधील दुवा होय.
Anonymous voting