oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 946
مشترکین
-724 ساعت
-297 روز
-10830 روز
آرشیو پست ها
7 945
Repost from MPSC Polity Study
52) घटेनमधील कोणते कलम अनुक्रमे राष्ट्रपती आणि गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतात ?
7 945
Repost from MPSC Polity Study
51) घटनेमधील कोणते कलम भारताच्या आकस्मिक निधीची माहिती देते ?
7 945
Repost from MPSC Polity Study
50) विधानसभा निवडणुकीनंतर एखाद्या राज्यामध्ये घटनात्मक सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल राज्यघटनेच्या.........मधील कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात.
7 945
Repost from MPSC Polity Study
49) भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्र शासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले ?
7 945
Repost from MPSC Polity Study
48) राष्ट्रपतीच्या निवडणूकीत ------ सदस्य भाग घेत नाहीत.
i) विधानसभा सदस्य ii) लोकसभा सदस्य
iii) विधानपरिषद सदस्य iv) राज्यसभा सदस्य
7 945
Repost from MPSC Polity Study
46) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने आणिबाणीला विरोध करणाऱ्यांना कोणत्या कायद्याने अटक केली होती ?
7 945
Repost from MPSC Polity Study
45) आपल्या संविधानात समवर्ती सुचीची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरुन घेतली आहे ?
7 945
Repost from MPSC Polity Study
43) भारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरु असलेले पहिले
न्यायाधीश कोण होते ?
7 945
Repost from MPSC Polity Study
41) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाला वयाची अट किती आहे ?
7 945
Repost from MPSC Polity Study
39) भारतातील संविधानात किती भाषा स्वीकारल्या गेल्या आहेत ?
7 945
Repost from MPSC Polity Study
37) ........ हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठी व्यक्ती होते.
7 945
Repost from MPSC Polity Study
36) नगरपालीकेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
7 945
Repost from MPSC Polity Study
35) भारतीय संविधानाचे कोणते परिशिष्ट आदिवासी क्षेत्रामधील स्वायत्त जिल्हा परिषदेशी संबंधित आहे.
7 945
Repost from MPSC Polity Study
34) भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?
7 945
Repost from MPSC Polity Study
33) संविधान कोणत्या अनुच्छेदांतर्गत, “संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव दुरूस्त करू शकते” ?
7 945
Repost from MPSC Polity Study
30) ................. हा पंचायत समिती व शासन यांमधील दुवा होय.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
