oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 958
Subscribers
-424 hours
-247 days
-10730 days
Posts Archive
7 958
राज्य राखीव पोलीस दल लेखी परीक्षा ही 16/07/2023 रोजी नियोजित तारीख दिलेली आहे...
7 958
आज दिनांक 08 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता वनविभागातील वनरक्षक व स्टेनोग्राफर सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक चार पाठवण्यात येणार आहे तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 200 रुपये फीस फोन पे किंवा गुगल पे करून जॉईन करू शकतात.
7 958
भिलार गावाच्या धर्तीवर कोणत्या राज्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी पुस्तकाचे गाव ही योजना सुरु केली आहे ?
7 958
एका वस्तूच्या दर्शनी किंमतीवर 14% सूट देऊन ती वस्तू 387 रुपयांस विकली जाते, तर त्या वस्तूची दर्शनी किंमत किती असेल ?
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
