es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 958
Suscriptores
-424 horas
-247 días
-10730 días
Archivo de publicaciones
राज्य राखीव पोलीस दल लेखी परीक्षा ही 16/07/2023 रोजी नियोजित तारीख दिलेली आहे...
राज्य राखीव पोलीस दल लेखी परीक्षा ही 16/07/2023 रोजी नियोजित तारीख दिलेली आहे...

आई मांडवापाशी बसली होती. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

कटी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

नामाच्या जागी येणाऱ्या शब्दाला ----- म्हणतात.
Anonymous voting

------ हे जीवनसत्व मेदात विरघळत नाही.
Anonymous voting

खालीलपैकी -------- हे देशाचे सुप्रिम कमांडर आहेत.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते संयुग नाही ?
Anonymous voting

पांडव लेणी ------ जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

photo content

आज दिनांक 08 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता वनविभागातील वनरक्षक व स्टेनोग्राफर सराव पेपर सिरीज मधील सराव पेपर क्रमांक चार पाठवण्यात येणार आहे तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल ते विद्यार्थी लगेच 200 रुपये फीस फोन पे किंवा गुगल पे करून जॉईन करू शकतात.

photo content

Which of the following sentences is grammatically correct ?
Anonymous voting

Fill in the blank :If you ___ her she would have come.
Anonymous voting

भिलार गावाच्या धर्तीवर कोणत्या राज्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी पुस्तकाचे गाव ही योजना सुरु केली आहे ?
Anonymous voting

एका वस्तूच्या दर्शनी किंमतीवर 14% सूट देऊन ती वस्तू 387 रुपयांस विकली जाते, तर त्या वस्तूची दर्शनी किंमत किती असेल ?
Anonymous voting

‘उधारीचे पोते सवा हात रिते’. ही म्हण काय सुचवते ?
Anonymous voting

भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव ........... आहे.
Anonymous voting

पोपट : पिंजरा :: माणूस : ?
Anonymous voting

photo content