oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 913
Subscribers
-824 hours
-337 days
-11230 days
Posts Archive
7 911
Artillery Centre Nashik RecruitmentGroup C Posts.
(ACN) नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती
7 911
132) खालीलपैकी ---- या राज्यांना कोणत्याच देशाची भूसीमा किंवा महासागराची सागरी सीमा लागून नाही.
7 911
100) पुढील विधानांचा विचार करा.
i) राज्यात दुसरे सभागृह निर्मीतीसाठी घटना दुरूस्ती करावी लागते.
ii) राज्यात दुसरे सभागृह बरखास्त करण्यासाठी घटना दूरूस्ती करावी लागते.
7 911
1) तैनाती फौजेचा स्विकार करणाऱ्या संस्थानांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा. a) पेशवा b) म्हैसूर c) निजाम d) शिंदे
7 911
👉 प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत
👉 ते विक्रम मिस्री यांची जागा घेणार आहेत.
👉रावत हे सध्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
👉यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे.
👉सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या काळात ते इंडोनेशिया व तिमोर-लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते.
👉 ते चीनमधील मँडरीन भाषा अस्खलितपणे बोलू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
