fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 913
مشترکین
-824 ساعت
-337 روز
-11230 روز
آرشیو پست ها
Artillery Centre Nashik RecruitmentGroup C Posts. (ACN) नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

132) खालीलपैकी ---- या राज्यांना कोणत्याच देशाची भूसीमा किंवा महासागराची सागरी सीमा लागून नाही.
Anonymous voting

131) -------- या दोन नदिखोऱ्यादरम्यान कोकणचा विस्तार आहे.
Anonymous voting

100) पुढील विधानांचा विचार करा. i) राज्यात दुसरे सभागृह निर्मीतीसाठी घटना दुरूस्ती करावी लागते. ii) राज्यात दुसरे सभागृह बरखास्त करण्यासाठी घटना दूरूस्ती करावी लागते.
Anonymous voting

99) योग्य पर्याय ओळखा ?
Anonymous voting

98) खालील चुकीचे विधान ओळखा.
Anonymous voting

photo content

1) तैनाती फौजेचा स्विकार करणाऱ्या संस्थानांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा. a) पेशवा b) म्हैसूर c) निजाम d) शिंदे
Anonymous voting

144) चूकीची जोडी शेाधा.
Anonymous voting

👉 प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत 👉 ते विक्रम मिस्री यांची जागा घेणार आहेत. 👉रावत हे सध्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. 👉यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे. 👉सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या काळात ते इंडोनेशिया व तिमोर-लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते. 👉 ते चीनमधील मँडरीन भाषा अस्खलितपणे बोलू शकतात. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content