oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 659
Subscribers
-424 hours
-207 days
-9630 days
Posts Archive
7 659
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
7 659
Oasis Study point ॲपमध्ये 544+ शब्दसमूहाबद्दल शब्द E - Book मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
7 659
Repost from oasis study point
🌀Oasis Study Point🌀
〰〰〰〰〰〰〰〰〰
mpsc/सरळसेवा व पोलीस भरती
तयारी करण्यासाठी खालील चॅनल/ग्रुप
जॉईन / फॉलो करा 👇👇👇
📱oasis study point App📱
(विविध स्पर्धा परीक्षेसाठी )
:https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
🔹 Telegram channel 🔹
https://t.me/oasisstudypoint
🌐 Official website🌐
https://oasisstudy.in
🔺You Tube Channel 🔺
https://www.youtube.com/c/oasisstudypoint
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9zPqQJUM2bWHdC0x1r
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
7 659
हाय कोर्ट फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. अंतिम दिनांक - 16 जानेवारी 2026
7 659
Oasis Study point ॲपमध्ये 1200+ वाक्प्रचार E - Book मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
7 659
Repost from Books katta
📘पुस्तक : ॲटॉमिक हॅबिट्स ✍️ लेखक: जेम्स क्लिअर
"तुमच्या सवयी बदला, आयुष्य आपोआप बदलेल!"
आपल्याला वाटते की आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठे निर्णय घ्यावे लागतात, पण हे पुस्तक सांगते की लहान-लहान (Atomic) बदलच जीवनात क्रांती घडवून आणतात.
* १% चा नियम: दररोज फक्त १% स्वतःला सुधारा. वर्षभरात तुम्ही पूर्वीपेक्षा ३७ पटीने अधिक सक्षम व्हाल.
* प्रणाली महत्त्वाच्या (Systems over Goals): ध्येय फक्त दिशा दाखवते, पण प्रगती 'प्रणाली'मुळे (Systems) होते.
* ओळख (Identity): सवय बदलायची असेल तर "मी काय करतोय" यापेक्षा "मी कोण आहे" यावर लक्ष द्या.
🔹 सवय लावण्याचे ४ सोपे मार्ग:
1️⃣ Make it Obvious: सवय स्पष्ट ठेवा.
2️⃣ Make it Attractive: सवय आकर्षक करा.
3️⃣ Make it Easy: सुरुवातीला ती सवय फक्त २ मिनिटांची ठेवा.
4️⃣ Make it Satisfying: काम पूर्ण झाल्यावर स्वतःला शाबासकी द्या.
📘 कोणी वाचावे?
ज्यांना वाईट सवयी सोडायच्या आहेत, वेळेचे नियोजन करायचे आहे आणि आयुष्यात शिस्त आणायची आहे अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक 'मस्ट रीड' आहे!
खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/4qArdcb
📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
