en
Feedback
oasis study point

oasis study point

Open in Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Show more
7 984
Subscribers
-124 hours
-157 days
-10730 days
Posts Archive
🌀MH TET 2025🌀 〰〰〰〰〰〰〰〰 👉 इंग्रजी व्याकरण तयारी 👉 मागील 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण 👉 स्टडी मटेरियल व टेस्ट सिर
🌀MH TET 2025🌀 〰〰〰〰〰〰〰〰 👉 इंग्रजी व्याकरण तयारी 👉 मागील 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण 👉 स्टडी मटेरियल व टेस्ट सिरीज 👉 Imp टॉपिक व स्टडी प्लॅन वरील सर्व प्रश्नांची माहिती देणारा व्हिडिओ 👇 https://youtu.be/uCRGDh9ey10 https://youtu.be/uCRGDh9ey10 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👇2 फ्री पेपर सोडविण्यासाठी 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🌀टीईटी (TET) परीक्षा 2025🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 👉 दि. 09 /10/ 2025 पर्यंत भारता येईल TET चा फॉर्म. 〰〰〰〰〰〰〰〰〰 📱TET 2025 सराव पेपर📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👇जॉईन ग्रुप👇 https://t.me/mahatetexam https://t.me/mahatetexam 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🙏 Please Share to Other🙏

TET सराव पेपर सिरीज 2025 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 महा टीईटी (TET ) पेपर क्रमांक 1 व 2 साठी अत्यंत उपयोगी अशी English Grammar ची सराव पेपर सिरीज फक्त 75 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.दोन पेपर free सोडवा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

TET English Grammar 〰〰〰〰〰〰〰〰〰 Oasis career point  च्या  App मध्ये Test Series जॉईन कशी करायची?? 👉 Play Store वरून किंवा खालील लिंकवरून App डाउनलोड करावे. 👉 App ओपन केल्यानंतर TET / CTET नावाचा टॅब दिसेल तो ओपन करावा. 👉  तिथे TET English Grammar दिसेल त्याला क्लिक करा. 👉 टेस्ट जॉईन करण्यापूर्वी Content वर जाऊन तुम्ही 2 टेस्ट free मध्ये सोडवू शकता व विश्लेषण व्हिडिओ देखील पाहू शकता. 👉 त्यानंतर तुम्ही  75 रू.फीस भरून इंग्रजी व्याकरणाची पूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.(10 पेपर) 👉 टेस्ट मधील प्रश्न पूर्ण सोडवल्यानंतरच Submit Test या टॅबवर क्लिक करावे व आपला रिझल्ट पहावा. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👇 डाऊनलोड oasis ॲप 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

TET English 2025.pdf1.14 MB

Repost from Books katta
ही पुस्तक "द रिचेस्ट मॅन इन बाबिलोन" (The Richest Man in Babylon) या जॉर्ज एस. क्लॅसन लिखित प्रसिद्ध पुस्तकाची मराठी आवृत्ती
ही पुस्तक "द रिचेस्ट मॅन इन बाबिलोन" (The Richest Man in Babylon) या जॉर्ज एस. क्लॅसन लिखित प्रसिद्ध पुस्तकाची मराठी आवृत्ती आहे. या पुस्तकात आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठीचे काही मूलभूत तत्त्व सांगितली आहेत, https://t.me/bookskatta 📚 मुख्य सारांश 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 1. सर्वप्रथम स्वतःला पैसे द्या. 2. खर्चावर नियंत्रण ठेवा. 3. पैसा वाढवा. 4. गुंतवणूक करताना ज्ञान घेऊन करा. 5. संकटासाठी तयारी ठेवा. 6. आपली कौशल्ये वाढवा. 7. कर्ज टाळा आणि जबाबदारीने वापरा. 🌀 कोणी वाचावे🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 1. आर्थिक शिस्त हवी आहे अशा व्यक्तींनी 2. गुंतवणुकीची सुरुवात करणाऱ्यांनी 3. विद्यार्थ्यांनी व तरुणांनी 4. सर्वसामान्य कुटुंबीय 5. आर्थिक स्वावलंबन आणि सेवानिवृत्तीची योजना करणारे 6. वैयक्तिक विकासावर भर देणारे वाचककोणतीही व्यक्ती, जिचा पैसे आणि संपत्ती यांच्याशी संबंध आहे (म्हणजे जवळपास प्रत्येकच!), तिने हे पुस्तक नक्की वाचावं. 👇〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️👇 हे पुस्तक तुम्ही खालील लिंक वरून ऑनलाईनही खरेदी करू शकता https://amzn.to/4pNSPev https://amzn.to/4pNSPev 〰〰〰〰〰〰〰〰〰 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta 〰〰〰〰〰〰〰〰〰

photo content

कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रुपांतरित होतात ?
Anonymous voting

अण्णा, अक्का, ताई हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत ?
Anonymous voting

सरासरी काढा. 45, 5, 83, 26, 90, 87 =
Anonymous voting

महा टीईटी पेपर क्रमांक 1 व 2 साठी अत्यंत उपयोगी अशी मराठी व्याकरणाची सराव पेपर सिरीज फक्त 50 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

photo content

‘तो आला’. वाक्यातील क्रियापदाचा आख्यात ओळखा.
Anonymous voting

उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.
Anonymous voting