en
Feedback
Excise बडे सर

Excise बडे सर

Open in Telegram

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Excise Sub- inspector) या परीक्षेसाठी 2017 पासून dedicated टेलिग्राम channel संपर्क :- 7350244922 ग्रूप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक आहे. https://t.me/joinchat/AAAAAEGSKnCGDz9vlzxnRg

Show more
1 585
Subscribers
No data24 hours
-37 days
-2230 days
Posts Archive
‼️DESI बॅच‼️ उद्या सकाळी नेहमीच्या वेळेत क्लास होईल... - श्रीयश बडे सर

DESI कायद्याचे आजचे LIVE लेक्चर 7:20 वा सुरू होईल..

डॉ. राजेश देशमुख (IAS:SCS:2008) यांना आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

‼️DESI फौजदारी कायदे झाले‼️आज तीनही फौजदारी कायद्यांची एकत्रित रिव्हिजन झाली आहे. 🥇BNS + BSA + BNSS 🏆 ✅ आतापर्यंत पूर्ण झालेला अभ्यासक्रम 👉 BNS(भारतीय न्याय संहिता) 👉 BSA (भारतीय साक्ष अधिनियम) 👉 BNSS(भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) DESI कायदे बॅच पहाण्यासाठी LINK https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo श्रीयश बडे सर Ph.7350244922

‼️BNSS आज संपला आहे‼️ BNSS (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) उद्या सर्व फौजदारी कायद्यांची एकत्रित रिव्हिजन होणार आहे. BNS + BSA + BNSS - श्रीयश बडे सर. Ph. 7350244922

‼️महाराष्ट्रात प्रथम‼️ तन्मय कटुळे यांची Tax assistant आणि लिपिक या दोन्ही परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल हार्दिक
‼️महाराष्ट्रात प्रथम‼️ तन्मय कटुळे यांची Tax assistant आणि लिपिक या दोन्ही परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐💐

DESI कायद्याचे आजचे LIVE लेक्चर 7:15 वा सुरू होईल..

Repost from MPSC
जा. क्र.१११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

आज DESI बॅचला सुट्टी आहे.. उद्या नेहेमीच्या वेळेत क्लास होईल.. -श्रीयश बडे सर.

‼️DESI कायदे‼️ 👉 आपली DESI कायदे बॅच ही संपूर्ण पेपर-2 ची आहे. 👉 एकूण 100 गुणांचा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. 👉 ही बॅच पूर्णपणे मराठीत होणार आहे. 👉 बॅचमध्ये रेकॉर्ड व्हिडिओ आहेत, ते तुम्ही परीक्षा होईपर्यंत कधीही पाहू शकता. ✅ योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फायद्याचे ठरणार आहे. 👉 सध्या बॅचवर डिस्काउंट सुरू आहे. श्रीयश बडे सर. Ph. 7350244922

‼️DESI कायदे‼️ 👉 आपली DESI कायदे बॅच ही संपूर्ण पेपर-2 ची आहे. 👉 ही बॅच पूर्णपणे मराठीत होणार आहे. 👉 बॅचमध्ये रेकॉर्ड व्हिडिओ आहेत, ते तुम्ही परीक्षा होईपर्यंत कधीही पाहू शकता. 👉 योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फायद्याचे ठरणार आहे. श्रीयश बडे सर. Ph. 7350244922

DESI कायद्याचे आजचे LIVE लेक्चर 7:15 वा सुरू होईल..

Good morning मित्रांनो...

‼️DESI बॅच‼️ उद्या 9 Feb (रविवार) सकाळी नेहमीच्या वेळेत क्लास होणार आहे.. श्रीयश बडे सर.. PH. 7350244922

*‼️DESI बॅच उद्या सुट्टी आहे‼️*

‼️DESI बॅच उद्या सुट्टी आहे‼️

‼️BNSS कलम 93 पर्यंत झाले‼️BNSS चे कलम 93 पर्यंत पूर्ण झाले आहेत.आज अगोदर विविध परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नांवर देखील चर्चा झाली आहे. ✅ आतापर्यंत पूर्ण झालेला अभ्यासक्रम 👉 BNS(भारतीय न्यायसंहिता) 👉 BSA (भारतीय साक्ष अधिनियम) 👉 BNSS(कलम 93 पर्यंत) DESI कायदे बॅच पहाण्यासाठी LINK https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo श्रीयश बडे सर Ph.7350244922

Good morning मित्रांनो...

♦️आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी.. 👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या

DESI ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी श्री. सचिन कालेल सर, कामानिमित्त पुण्यात आले होते, त्यांनी काल झालेले क्लासरूम लेक्चर अटेंड केले
DESI ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी श्री. सचिन कालेल सर, कामानिमित्त पुण्यात आले होते, त्यांनी काल झालेले क्लासरूम लेक्चर अटेंड केले.