cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

The MPSC Update ©

Empowering Youth for Social Change..!!! Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Show more
Advertising posts
2 774
Subscribers
-124 hours
+137 days
-1130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

#elections गडचिरोलीत सर्वाधिक, दक्षिण मुंबईत सर्वात कमी; लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1 https://www.loksatta.com/desh-videsh/election-commission-has-released-the-polling-data-for-the-five-phases-of-the-lok-sabha-elections-amy-95-4392080/
Show all...
Polity By M.M. ( 2.0 )

Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm ) Send ur Queries 👉 @madhusudanrp

Photo unavailableShow in Telegram
#swo समाजकल्याण अधिकारी गट-ब लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main ⏰ शेवटची तारीख - 7 जून 2024
Show all...
Photo unavailableShow in Telegram
✌️🙏
Show all...
Repost from MPSC
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
Show all...

Repost from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
Show all...

Repost from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
Show all...

Repost from The MPSC Update ©
03:40
Video unavailableShow in Telegram
#inspirational #sse #prelims2024 50+ दिवस आहेत, जोरदार तयारी करा... https://t.me/thempscupdate
Show all...
Repost from The MPSC Update ©
# आज_अक्षय_तृतीया_मंगलमय_शुभ_मुहूर्त तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त...!!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा , आणि आरोग्य लाभो.🙏🙏 अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
Show all...
Repost from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
Show all...

Repost from The MPSC Update ©
Photo unavailableShow in Telegram
आपणा सर्वांना महाराष्ट्र 60 वा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! http://t.me/thempscupdate
Show all...