cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

The MPSC Update ©

Empowering Youth for Social Change..!!! Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Больше
Рекламные посты
2 774
Подписчики
+224 часа
+67 дней
+330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

#elections #LS2024 मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ७ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार 👉 श्रीलंका, मॉरिशिस, सेशेल्स, मालदीव, नेपाळ, भूतान, बांगलादेश https://www.loksatta.com/explained/heads-of-7-countries-will-attend-narendra-modi-swearing-in-ceremony-who-will-come-to-india-vrd-88-4417406/ @politymm1
Показать все...
मोदींच्या शपथविधी सोहळ्याला ७ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार; कोण कोण भारतात येणार?| Heads of 7 countries will attend Narendra Modi swearing in ceremony Who will come to India

या पाहुण्यांमध्ये ७ देशांचे राष्ट्रप्रमुखही असतील. नरेंद्र मोदी आज ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. Heads of 7 countries will attend Narendra Modi swearing in ceremony Who will come to India vrd 88

Фото недоступноПоказать в Telegram
#art : 75 (1) 👆 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
#elections #LS2024 7 अपक्ष उमेदवार (👉 यातील 2 उमेदवार सद्यस्थितीत तुरुंगात असताना निवडून आलेत..! ) 😇 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
Показать все...
#elections #LS2024 #Partywise Seats👆🏻 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
#elections #LS2024 #Partywise Vote Share & Seats👆🏻 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
SKILL ची तारीख कधी येईल ?? आता याचे पण उत्तर आले आहे. जोरदार तयारी करा. अमुक merit आहे तमुक merit आहे माझे होणार की नाही ? Cut off किती लागेल या प्रश्नांमध्ये वेळ दरवडू नका. सध्या 4⃣ प्रकारचे उमेदवार असतील. 1⃣ लिपिक पद सध्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. Lead छान आहे आणि skill च पूर्णतः focus आहे. 👉 त्यांनी skill test कडेच पूर्ण लक्ष द्यावे. 2⃣ सध्याच्या लिपिक पदासोबतच गट ब ची पण post हवी आहे. ( 2024 गट ब जाहिरात ) 👉 जाहिरात अजून आलेली नाही. या महिन्यात येईल असे गृहीत धरू. Typing  50% आणि पूर्व चा अभ्यास 50 % असा वेळ distribute करता येईल . टीप - आज रोजी 1500/2000 kd तुमचे 95% accuracy सहित होत असतील तर. 3⃣ सध्याच्या लिपिक पदासोबतच राज्यसेवा पूर्व 2024 चा पण अभ्यास करायचा आहे. 👉जर राज्यसेवा पूर्व चा target अगोदर पासूनच असेल तर तुमचा बराच अभ्यास झालेला असेल हे गृहीत धरू. वरीलप्रमाणे 50%अभ्यासाला आणि 50 % typing ला वेळ देने ठीक राहील. पण priority typing असली पाहिजे. Speed येत नसेल किंवा इतर काही problem होत असेल तर अभ्यासाचा वेळ कमी करणे अथवा अभ्यास थांबवणे कधीही चांगले. 4⃣ सध्याचे वाढणारे cut off बघता, lead असणारे / अगदी काठावर असणारे / xyz lead आहे पण ती अंतिम यादीत आणून देणारी आहे की नाही याबाबत अत्यंत साशंक असणारे आणि दर दोन दिवसांनी विविध व्यक्तींना विचारणारे ( माझे होईल काय सर ? ) 👉 आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरलो आहोत याचाच अर्थ स्पर्धा आहे ही पूर्वअट स्वीकारूनच इथे आलो आहोत. त्यामुळे अंतिम परिणामाचा जास्त विचार न करता फक्त कर्म करा. त्यावरच तुमचे यश अवलंबून आहे. जास्त विचार केल्याने काहीही साध्य होणार नाही. जिद्द चिकाटी हे शब्द फक्त भाषणात वापरण्यासाठी नसतात, जीवनात अंमलात आणण्यासाठी पण असतात. In worst scenario  समजा तुमचं नाही झालं तर समोरच्या exam मध्ये जो confidence ची गरज असेल तो ही exam देईल. बऱ्याच जणांनी पहिल्यांदा mains दिली आहे. पाहिल्या mains ला व्यक्ती under confidence मध्ये असतो. नंतरच्या mains मध्ये मग भीती वाटत नाही. ( इतरांना विचारून बघा. ) माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ हा skilltest exam चा काळ होता. ( skill + medical emergency ) या काळाने बरंच काही शिकवलं. OUR LIFE IS FULL OF IMPOSSIBLE POSSIBILITIES कधी काहीही घडू शकते. म्हणजे जर skill pass होऊन एकदा general merit list मध्ये आलात आणि नशीब चांगले असले की तुमचं नाव निकालात देखील असू शकते. आता तुमच्यावर आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयावर ठाम राहायचं मग काहीही होऊ दे. मी स्वतः निर्णय घेतला आहे आणि मी त्यावर ठाम आहे. त्याचे जे पण परिणाम होतील त्याला मी सर्वस्व जबाबदार आहे. असं attitude पाहिजे. ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ #FAQs ♦️ Hall ticket कधी येतील ? 👉 1 week अगोदर ♦️ वेळ काय असतो ? 👉 दिवस भर shifts असतात. सकाळी 7 पासून ते last संध्याकाळी 5.30/ 6 पर्यंत. तुम्हाला कोणतीही एक शिफ्ट मिळेल. इतर सरळसेवा सारखं. ♦️Flat keyboard असेल की deep ?? My favourite question😭😭😭 आता हे ब्रम्हदेवच सांगू शकेल☺️☺️ 1st shift होईपर्यंत... बाकी आहेतच पहिल्या शिफ्ट वाले सांगायला. ⭕️Exam मुंबईला असेल असे सध्या दिसत आहे. मुंबई ला येण्याची तयारी ठेवा. कुणी मित्र/मैत्रीण/ नातेवाईक/संबंधित कुणी व्यक्ती राहत असतील तर आताच विचारून ठेवा. ( One day stay साठी) . Exam ही TCS center पवई ला होत असते. Map मध्ये पाहून घ्या. ALL THE BEST FOR YOUR TYPING JOURNEY⌨ 💐💐💐 प्रतिक उरकुडे कर सहायक 2022 Join @thempscupdate
Показать все...
Repost from MPSC
Фото недоступноПоказать в Telegram
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
#elections #LS2024 #Partywise Vote Share & Seats👆🏻 #polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇 t.me/politymm1
Показать все...
अग्रलेख: रघूराज थक्कीत होऊनि पाहे... | Loksatta editorial BJP Lok Sabha election results Prime Minister Narendra Modi https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-bjp-lok-sabha-election-results-prime-minister-narendra-modi-amy-95-4409916/
Показать все...