en
Feedback
MཽpscPDFཽ

MཽpscPDFཽ

Open in Telegram

👉This group is only Designed for Upsc and राज्यसेवा beginer... 👉If u dont knw the syllabus of mpsc n upsc ask urslf "Are u Really serious about It ..?"

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 738
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
केशवानंद भारती केस माईंड मॅप बनवू का (जर तुमची इच्छा असेल तर)
Anonymous voting

बेरोजगारी #MindMap by AK Join us @MpscPDF

बेरोजगारी live Lecture 6PM 👇👇 https://youtu.be/H8KU8jxrm3w
बेरोजगारी live Lecture 6PM 👇👇 https://youtu.be/H8KU8jxrm3w

#Mindmap by AK Edited with Tricks

उपक्रम: दोन दिवसात एक MindMap Post करण्यात येईल 8/09/2020 पासून... आज Evening ला बेरोजगारी हे Lecture youtube वर पोस्ट करण्यात येईल 🙏🙏🙏 Study Well..Stay Safe Guyss😊

#MindMap by Akash Khetre गंगा नदी जॉईन @MpscPDF

#Mpsc Meme

Economics Concept live lecture Time 18.05 👇👇 https://youtu.be/k10jzIC6BFg
Economics Concept live lecture Time 18.05 👇👇 https://youtu.be/k10jzIC6BFg

ज्या स्वप्नांची आग माझ्या काळजात लागलेली आहे ना... ते स्वप्न कोणालाच पैशाने विकत घेता येत नाही. - Akash B Khetre #IAS@22
ज्या स्वप्नांची आग माझ्या काळजात लागलेली आहे ना... ते स्वप्न कोणालाच पैशाने विकत घेता येत नाही. - Akash B Khetre #IAS@22

काल आयोग exam date Update देईल असे वाटले होते 🙄 किमान आज तरी देईल ही अपेक्षा...😳 जो पर्यंत आयोग स्वतः Notification देत नाही तोपर्यंत आपण समजावे कि आपली परीक्षा 20 सप्टेंबरला होणार आहे. ज्यांच्या तलवारी म्यान झाल्या ते युद्ध हरलेच म्हणून समजा 🙏🙏🙏

अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना https://youtu.be/6C8J-F63kPA

YouTube वरती एक मनोरुग्ण आहे 1 लाख Subscriber आहेत त्याचे इतरांचे लेख चोरून त्याचे विडिओ तो स्वतः च्या चॅनेल ला पोस्ट करतो..आणि त्याचे Credit लेखकाला देत नाही.. आपल्या या चॅनेल वरील 2 लेख त्याने चोरले आहेत... असे भिकार चाळे सोड रे बाबा नंतर लेख आढळल्यास नाव आणि फोटोसाहित तुझ्या कुळाचा उद्धार करेल याची नोंद घे🙏🙏🙏😂

तुकाराम मुंढे सर हे लोकप्रतिनिधींशी संवाद साधत नाहीत,हुकूमशहा पद्धतीने कार्य करतात,केवळ चमकोगिरी करत असतात असे आरोप त्यांच्यावर केले जातात पण ते जेव्हा संवाद साधण्यासाठी जातात तेव्हा तुम्ही तुकारामांच्या नावावर एक कलंक आहात अशा प्रकारची टिप्पणी/शेरेबाजी करून Character Assassination केलं जाते.विविध आरोप करणाऱ्यांनी केव्हाही येऊन भेटावे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास मी सदैव तयार आहे असे जाहीर आव्हान मुंढे सरांनी केले असतानाही कोणीही ते आव्हान स्वीकारण्यास तयार होताना दिसत नाही.Walk with commissioner मोहिमेद्वारे सामान्य व्यक्तीच्या समस्या सर सोडवत होते त्यामुळे नागरिक लोकप्रतिनिधीकडे न जाता मुंढे सरांकडे तक्रारी घेऊन जात होते यामुळे राजकारण्याचीं दुकान बंद झाली होती त्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन बदलीची मागणी करणे हाच एक काय तो मार्ग राजकारण्यांना दिसतो त्यातून या बदल्या केल्या जात आहेत.सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षाच्या नाकी नऊ आणण्यासाठी व स्थानीक राजकारणात विरोधकांची गोची करण्यासाठी नेहमी तुकाराम मुंढे सरांचा वापर करताना दिसतात परंतु पक्षीय राजकारणाला बाजूला ठेऊन मुंढे सर आपले काम इमानेइतबारे करताना दिसतात.मुंढे सरांची बदली ही सत्ताधारी पक्ष आणि भाजप यामध्ये झालेली एक Settlement आहे. तुम्ही राज्य सांभाळा आणि आम्हाला नागपूर सांभाळू द्या. मूठभर अधिकारी सोडले तर बाकी अधिकारी राजकारण्याच्या ताटाखालचं मांजर व हातच बाहुलं बनलेले आहेत. मुंढे सर बधत नाहीत हेच मुळात राजकारणाऱ्यांचं दुखणं आहे. -Vishal #I_Stand_with_Mundhe_sir

खालील जोड्यांचा विचार करा A डेव्हिड रिकार्डो,जे एस मिल - नव सनातन संप्रदाय B अल्फ्रेड मार्शल आयर्विंग फिशर-सनातन संप्रदाय C जे एम केन्स लिओनेल रॉबीन्स- आधुनिक संप्रदाय
Anonymous voting

राज्य शासनाने आयोगाशी चर्चा न करता घेतला निर्णय..😂😂👍👍
राज्य शासनाने आयोगाशी चर्चा न करता घेतला निर्णय..😂😂👍👍

प्रशासनात का यायचं याचे उत्तर सापडलं🙏 #examShouldNotBePostpone
प्रशासनात का यायचं याचे उत्तर सापडलं🙏 #examShouldNotBePostpone

After CMO Tweet ....👆🤣
After CMO Tweet ....👆🤣

परीक्षा पुढे गेल्यावर माझी अवस्था 👆

असंच असतं...

Constitutionalism वरील Video पाहून घ्या ..👇👇 https://youtu.be/DXwV87TD6eI