व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
📈 Analytical overview of Telegram channel व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
Channel व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar) (@whitegoldtrust) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 12 546 subscribers, ranking 1 000 in the Nature & Animals category and 31 409 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 12 546 subscribers.
According to the latest data from 07 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -181 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 41.96%. Within the first 24 hours after publication, content typically collects 10.27% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 5 267 views. Within the first day, a publication typically gains 1 289 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“शेतीविषयी माहिती साठी संपर्क 8888167888”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 08 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Nature & Animals category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 08 September | 0 | |||
| 07 September | 0 | |||
| 06 September | 0 | |||
| 05 September | 0 | |||
| 04 September | 0 | |||
| 03 September | 0 | |||
| 02 September | 0 | |||
| 01 September | 0 |
| 2 | https://youtu.be/AAabUCjNJn4 | 1 575 |
| 3 | 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक : ७ सप्टेंबर २०२६
🌦🌦हवामान अंदाज🌦🌦
शनिवार दिनांक १२ सप्टेंबरपर्यंत आहे तसंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. सध्या शनिवारपर्यंत कुठलाही कमी दाबाचा पट्टा सक्रिय नसल्यामुळे सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार हलका पाऊस काही ठिकाणी पडू शकतो.
शनिवारनंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, मात्र आजच त्याबद्दल खात्रीशीर सांगणं योग्य नाही. त्यामुळे गुरुवार दिनांक १० सप्टेंबरला पुढचा अंदाज दिला जाईल.
आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचं प्रमाण हे २० लिटरच्या पंपाचं असून, पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचं प्रमाण बदलावं. विषबाधा होणार नाही यासाठी फवारणी करताना पुरेपूर काळजी घ्यावी. | 1 698 |
| 4 | No text... | 1 821 |
| 5 | 🔴🔴🔴 नम्र निवेदन 🔴🔴🔴
आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात, आपण बूस्टर चे सोयाबीन, कापुस, मका, तूर कोणतेही पिकाची पेरणी केली असल्यास उभ्या पिकात उभे राहून आपणास त्या वाणाबद्दल काय वाटते, कंपनी बद्दल आपले काय मत आहे असे थोडक्यात 90 सेकंद चे व्हिडिओ बनवून आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲप स्टेटस वर पाठवून सहकार्य करावे.
आपण नक्की छान व्हिडिओ बनवून सगळीकडे व्हायरल कराल अशी मला खात्री आहे.
सदैव आपला ऋणी
गजानन जाधव. | 2 218 |
| 6 | No text... | 2 884 |
| 7 | No text... | 2 765 |
| 8 | No text... | 2 612 |
| 9 | https://youtube.com/live/v5JylCUtd1c?feature=share | 2 905 |
| 10 | https://www.youtube.com/live/jJVXlshehJQ?si=i5fCzxxgZdi5QPtW | 3 790 |
| 11 | 🌱तुरीबद्दल माहिती🌱
👉 या वर्षी तुरीचा पेरा वाढला आहे सध्या तुरीची अवस्था वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे.
👉 खोडावर डाग पडून फांद्या व नंतर झाड वाळणे याला फांदीमर किंवा फायटोप्थोरा असे म्हणतात. या रोगाला थांबवण्यासाठी खोडावर रिडोमिल गोल्ड किंवा क्रिप्टॉक्स (म्हणजे मेटलॅक्सिल + मँकोझेब) या संयुक्त बुरशीनाशकाचा दाट फवारा अवश्य द्यावा. जमिनीत ओलावा असल्यास काही औषध जमिनीवर सुद्धा पडेल असे फवारावे. या रोगाचा प्रादुर्भाव नसल्यास भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक ट्रायकोडर्माची आळवणी करावी.
👉 तुरीला फांद्याची संख्या जास्त असल्यास उत्पादनात वाढ होते. त्यामुळे योग्य वाढ असल्यास तुरीचे 25, 50 व 75 दिवसाला शेंडे खुडावे. दोन वेळा शेंडे खुडायचे असल्यास 30-60 दिवसादरम्यान व एकाच वेळेस शेंडे खुडायचे असल्यास 75 दिवसापर्यंत कधीही एकदा शेंडे खुडू शकता.
👉 पानांचे गुच्छ होऊन त्या झाडात जास्त हिरवेपणा राहून फुलं व शेंगा न लागणे म्हणजे हा रोग वांझ रोग आहे, म्हणजे स्टेरिलिटी मोझॅक. याचा प्रादुर्भाव झालेले झाडे सतत उपटत राहावे व याला पसरवणारा कोळी किडीचा नियंत्रण ओमाईट, मॅजिस्टर किंवा ॲबामॅक्टिन फवारून प्रतिबंधात्मक नियंत्रण करावे.
👉 तुरीला खताची मात्रा लागवडीपासून 60 दिवसापर्यंत सुद्धा देता येते व दुसरी मात्रा गरजेनुसार सोयाबीन निघाल्यानंतर सुद्धा देऊ शकता.
👉 तुरीच्या खोडावर गाठी तयार होत असल्यास हा स्टेम कॅंकर नावाचा रोग आहे. त्याच्या नियंत्रणासाठी त्या भागावर कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचे बुरशीनाशक फवारावे.
👉 तुरीवर पानं गुंडाळणारी किंवा पानं खाणारी अळी हे जास्त प्रमाणात असल्यास पांडा सुपर किंवा इमान या अळीनाशकाचा फवारा द्यावा. | 3 964 |
| 12 | 🟢श्री गजानन जाधव यांचा कृषी सल्ला🟢
🌱सोयाबीनबद्दल माहिती🌱
👉 बहुतांश ठिकाणी सोयाबीनमध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. पाण्याचा ताण पडत असल्यास व सिंचनाची व्यवस्था असल्यास त्वरित हलके सिंचन करावे.
👉 सोयाबीन ताण सहन करण्यासाठी 13:0:45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम प्रति पंप वापर करावा.
👉 या वर्षी किडीस पोषक वातावरण असल्याने सोयाबीनवर अळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
👉 ऊन धरलेल्या सोयाबीनवर फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी दुपारी फवारणी टाळावी.
👉 फवारणीमध्ये ताण पडलेला असल्यास फुलं वाढणाऱ्या किंवा दाणा मोठा करणाऱ्या संजीवकाचा वापर टाळावा.
👉 ओलावा योग्य असेल म्हणजे पाऊस पडला किंवा सिंचन केलेल्या सोयाबीनवर अळीच्या नियंत्रणासाठी विटारा प्लस किंवा सिंजो वापरावे. बुरशीनाशकामध्ये नॅझो सुपर किंवा विसल्फ वापरू शकता. तसेच विद्राव्य खतामध्ये बिग बी किंवा 13:0:45 घेऊ शकता. योग्य ओलावा असेल तरच भरारी सारख्या संजीवकाचा वापर करावा.
👉 पांढरी माशी जास्त असल्यास ओढाची एक्स्ट्रा किंवा ॲसिटामाप्रिड किंवा पांडा सुपर सुद्धा यात घेऊ शकता.
👉 काही ठिकाणी यलो मोझॅकमुळे काही झाडं पिवळी पडत आहे, ते झाडं सतत उपटत राहावी व पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे.
👉 या वर्षीच्या पेरणी नंतरच्या पावसाच्या खंडामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. खोड पोखरल्यामुळे शेंगा गळणे, शेंगा कमी लागणे, सोयाबीन पिवळं पडणे, झाडं सुकणे हे प्रकार सध्या काही ठिकाणी दिसत आहे. मात्र आता या अळीच्या नियंत्रणावर खर्च करून फारसा फायदा होत नाही. फक्त विद्राव्य खते फवारून वरच्या वर अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करावा. शेंगात दाणा भरतांना साधारणतः 60 दिवसा दरम्यान 0:52:34, नंतर 10 दिवसांनी 13:0:45 व शेवटी 10 दिवसांनी बिग बी अशा विद्राव्य खतांचा फवारणीतून किमान दाणा भरण्यास मदत होईल असे फवारे करावे.
👉 काही जागी लाल कोळ्याचा प्रादुर्भाव वाढल्याने पानं पांढुरके होऊन निस्तेज झाली आहे, अशा जागी सल्फर WDG थंड वातावरण असल्यास वापरावे.
🌱कापसाबद्दल माहिती🌱
👉 या वर्षी किडीस पोषक वातावरणामुळे मावा, तुडतुडा भरपूर वाढला. ताण पडलेल्या भागात फुलकिडा सुद्धा वाढून पानं निस्तेज, पांढुरकी व कडक झाली आहे; तर कुठे पांढरी माशी सुद्धा वाढली आहे.
या रसशोषक किडींच्या एकत्रित नियंत्रणासाठी कमी कीड असल्यास तपूस किंवा नोव्हेक्ट हे कीटकनाशक व जास्त प्रमाण असल्यास ओढाची एक्स्ट्रा किंवा रोनफेनचा फवारणीत वापर करावा.
👉 लाल कोळी व फुलकिडा किंवा दोन्हीपैकी काही असल्यास सोबत सल्फर डब्ल्यूडीजी 20 ग्रॅम वापरू शकता.
👉 गुलाबी बोंडआळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी बोंड लागण्यापूर्वी व लागलेल्या फुलांची तपासणी करा. पाकळ्या बंद असलेल्या फुलांमध्ये आळी असते ते तोडून नष्ट करा. पाते लागण्यापासून शेतात लाईट ट्रॅपचा वापर करा व प्रत्येक फवारणीत पाते लागल्यानंतर अळीनाशक आणि अमावस्या नंतरच्या फवारणीत अंडीनाशक सरेंडरचा अवश्य वापर करा.
👉 ज्या ठिकाणी कमी वाढ आहे तिथे पाण्याचा ताण असल्यास एक सरीआड सिंचन करावे. फवारणीत टॉपअप किंवा रिफ्रेशचा वापर करावा, ओलावा असल्यास खतांचा वापर करावा व ओलावा असल्यास शक्य असल्यास प्रति एकर अर्धा किलो एनपीके बूस्ट Dx, दीड लिटर रायझर अधिक तीन किलो 19:19:19 ची आळवणी करावी.
👉 पातेगळ अनेक कारणांमुळे होते त्यापैकी पातेआळीने दिलेल्या डंकामुळे असल्यास अळीनाशक फवारावे, ताण पडल्यामुळे असल्यास सिंचन करावे, नैसर्गिक असल्यास प्लॅनोफिक्स 4 मिली प्रति पंप फवारावे, अन्नद्रव्याच्या कमतरतेने असल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा करावा.
👉 जमिनीत ओलावा असेल किंवा सिंचनाची व्यवस्था असेल तरच रासायनिक खताचा वापर करावा, कोरड्यात रासायनिक खते देणे टाळावे.
👉 शेवटची डवरणी डवऱ्याला दोरी बांधून करून त्या तासात पुन्हा दोरी सोडून मोकळे डवरे चालवून माती मोकळी करावी.
👉 कापसाची उभाट किंवा जास्त वाढ होत असल्यास चार-साडेचार फुटावर कापसाचा शेंडा खोडावा. | 3 517 |
| 13 | https://youtu.be/dtwmqzUCRyQ | 2 945 |
| 14 | 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२६
🌦 हवामान अंदाज 🌦
👉 या आठवड्यात सुद्धा सध्या असलेल्या हवामानात फारसे बदल अपेक्षित नाही. कोणताही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने राज्यात सर्वत्र दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता या आठवड्यात नसून स्थानिक परिस्थितीनुसार दुपार नंतरचा विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो; ज्याचे प्रमाण पूर्व विदर्भात तुलनात्मक अधिक, पश्चिम विदर्भात मध्यम व राज्यातील इतर भागात कमी राहू शकते. तसेच राज्यात ऊन व ढग यांचा लपंडाव सम्मिश्र प्रमाणात राहू शकतो.
👉 पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे व गरजेनुसार करावा. सिंचनाची व्यवस्था असल्यास गरजेनुसार ताण पडण्यापूर्वी सिंचन करावे. जिथे शक्य आहे तिथे पिकांमध्ये अंतरमशागत करावी. काही काळ पाण्याचा ताण सहन करण्यासाठी 13:0:45 या विद्राव्य खताचा फवारणीत वापर करावा. शक्यतो फवारणीचे कामे भर उन्हात न करता सकाळी किंवा संध्याकाळी करावे ताण असलेल्या पिकांना खते देणे तूर्त टाळावे. | 3 030 |
| 15 | 838291 (1525×1950) | 3 732 |
| 16 | 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ.संभाजीनगर🔴
दिनांक: २४ ऑगस्ट २०२६
🌦हवामान अंदाज🌦
👉 सोमवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी विदर्भात काही जागी विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित आठवड्यात हवामानात विशेष बदल नसून कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता राज्यात कुठेही नाही.
परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार दुपारनंतरचा काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो, तसेच ढग व ऊन असे मिश्रित वातावरण राहू शकते.
👉 सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा ताण बसण्यापूर्वीच पिकांना सिंचन करावे. पाण्याचा ताण बसल्यानंतर सिंचन केल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते. शक्य असल्यास पिकांवर ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:०:४५ या विद्राव्य खताचा फवारा द्यावा.
👉 शक्य असल्यास हलकी आंतरमशागत करत राहावी, ज्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. फवारणीची कामे ही शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावीत. दुपारी ऊन असल्यास फवारणीची कामे करू नयेत. फवारणीत जहाल कीटकनाशकांचा वापर करू नये.
👉 आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचे प्रमाण हे २० लीटरच्या पंपाचे आहे. पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचे प्रमाण बदलावे. शक्यतो विषबाधा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. | 6 665 |
| 17 | No text... | 6 285 |
| 18 | No text... | 5 721 |
| 19 | No text... | 4 827 |
| 20 | https://youtu.be/L3H3Mq6u08o | 7 321 |
