cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप

दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official चालू घडामोडी नोट्स भूगोल इतिहास राज्यघटना अर्थव्यवस्था विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स. टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर. ☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. @Deepstambh

Show more
Advertising posts
37 913Subscribers
-1124 hours
-617 days
-51130 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViewsSharesViews dynamics
01
Today Twitter war🔥 वेळ:- 11am ते 1 pm हॅशटॅग:- #DeclareMPSCExamDates
1 3833Loading...
02
🚨UPSC चं वेळापत्रक आलं बरं का! अभ्यास करताय ना? पूर्वपरीक्षा 25 मे रोजी होणार . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 4226Loading...
03
दुबई साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ ⭐️26 कोटी प्रवासी दरवर्षी वाहण्याची क्षमता ⭐️5 पट सध्याच्या विमानतळा पेक्षा मोठं ⭐️2.9 लाख कोटी रुपये खर्च
1 2738Loading...
04
GST ची 41000 पदे रिक्त
1 3155Loading...
05
♦️ रावी नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार..
2 0904Loading...
06
♦️ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय..
2 2017Loading...
07
♦️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार..
2 1136Loading...
08
♦️ ज्योती सुरेखा वेन्नमची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक.. 👉 तिरंदाजी विश्वचषक शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकांची हॅ‌ट्ट्रिक केली..
1 9425Loading...
09
✅ पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष. 👉 बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती 🔴 पुढील वर्षापासून बदल. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
4 11016Loading...
10
🚨 राज्यातील 440 'एपीआय' होणार 'पीआय' 🔴 पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अधिसूचना. 🔘 यदि जाहीर केल्याने अधिकाऱ्यांना दिल्यास. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
3 4987Loading...
11
🚨सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती 🔴राज्य पोलीस दलात एकूण 567 रिक्त जागा आहेत 🔘तसेच येत्या दोन महिन्यांत पुन्हा रिक्त जागांमध्ये 150 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
3 1265Loading...
12
🔖बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी पुरस्कार- मोहन वाघ प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अशोक सराफ प्रदीर्घ चित्रपटसेवा पुरस्कार - पद्मिनी कोल्हापुरे प्रदीर्घ संगीतसेवा पुरस्कार - रुपकुमार राठोड प्रदीर्घ पत्रकारिता पुरस्कार - भाऊ तोरसेकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार - अतुल परचुरे उत्कृष्ट चित्रपटनिर्मिती विशेष पुरस्कार रणदीप हुडा 👉असे पुरस्कार परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित करून ठेवायचे. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
3 66832Loading...
13
♦️कर सहायक रिक्त जागा.. मुंबई - 595 ठाणे - 227 पुणे - 246 नाशिक - 144 कोल्हापूर - 155 नागपूर - 170 👉 एकूण - 1537
3 60512Loading...
14
🔖निवडणुकांमुळे अडली नोकरभरती ◾️राज्यसेवा पूर्वपरीक्षेसह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या ◾️परीक्षेच्या तरखाच नाहीत नाहीत, विद्याथ्यामध्ये संताप ⭐️जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटीची संधी असल्यामुळे यात किमान एक हजार वर्ग एकची पदे भरली जावीत. जेणेकरून जुन्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.
3 2595Loading...
15
🔖23 जिल्ह्यांचा मध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांना नियुक्ती ◾️आचारसंहितेच्या नंतर उर्वरित 13 जिल्ह्यांच्यामधील तलाठ्यांना नियुक्ती करण्यात
3 5179Loading...
16
•Upcoming सरळसेवा exam •आदिवासी विकास विभाग IBPS •MIDC - IBPS •Culture department IBPS •महाराष्ट्र प्रदूषण मंडळ IBPS •GMC धुळे IBPS •GMC नागपूर IBPS •ZP आरोग्य सेवक IBPS •ZP ग्रामसेवक IBPS •Forensic department TCS •WCD TCS •CIDCO IBPS •Police भरती MPSC - समाजकल्याण विभाग •रिझल्ट •विविध ZP मधील काही पदांचे निकाल बाकी पालघर कनिष्ठ सहायक नाशिक Lab technician etc •पुरवठा निरीक्षक • कारागृह विभाग •WRD, नगर परिषद निवड यादी •Upcoming सरळसेवा जाहिराती •नगर पंचायत/नगर परिषद गट क आणि ड •SID •BMC •लेखा व कोषागर विभाग
2 86123Loading...
17
🚨राज्यातील शिक्षक भरतीला अखेर परवानगी. 👉 शिक्षक नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. ⭐️ बाकी सर्व विभागांनी अशाप्रकारे आदर्श घेऊन परवानगी मिळवली तर खूप छान होईल.
3 0414Loading...
18
◾️बंगालमधील 25,000 शिक्षक भरती उच्च न्यायालया रद्द 😳शिक्षकांनी घेतलेला आतापर्यंत चा पगार 12% व्याजाने परत द्यायचा ⭐️2016 मध्ये झाली होती परीक्षा ⭐️याला आता सुप्रीम कोर्ट मध्ये आव्हान दिले जाणार आहे 🧐 या प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून चौकशीचे आदेश देणारे न्यायाधीश अभिजित गांगुली हे सध्या भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. ⚠️ सरकार कोणतेही असो पण आपल्या राजकारणासाठी एखाद्याचे भविष्यासोबत खेळणे पूर्णपणे चुकीचा आहे.. विचार करण्याची गोस्ट आहे 2016 पासून काम करणारे शिक्षक आता एका दिवसात बेरोजगार होतील
3 2499Loading...
19
📌🔴यंदाच्या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडला आहे. आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने दोनदा मोडलाय. तसेच तीन सामन्यांमध्ये त्यांनी २६० हून अधिक धावा ठोकल्या आहेत
3 2808Loading...
20
#UPSC_2024 ♦️Revised Annual Calendar of #UPSC 2024 👉 UPSC प्रमाणे #MPSC ने सुद्धा लवकरच त्यांचे REVISED annual calendar घोषित करावे.. 🙏
3 0374Loading...
21
पहिल्या टप्प्यातील मतदान भारत - 62% महाराष्ट्र - 55%
3 5086Loading...
22
दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख
4 27619Loading...
23
धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
4 5385Loading...
24
Media files
4 5783Loading...
25
https://dhunt.in/U56Ie
4 7507Loading...
26
Media files
3 08211Loading...
27
♦️👉लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान व त्याबद्दल सविस्तर माहिती
1 9737Loading...
28
♦️👉क्लाऊड सिडिंग म्हणजे काय?
4 33944Loading...
29
♦️👉पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी रखडली ♦️👉पावसाळ्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी.
3 3864Loading...
30
♦️👉उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर ♦️👉राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. 02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे
3 6976Loading...
31
🔸आजपासून निवडणुकीचे महापर्व.. -------------------------------------------
3 1515Loading...
32
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट.. अहवालानुसार, २००६-२०२३ दरम्यान भारतातील २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले. भारतातील माता मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांनी माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक लाखांमागे ११४ ते २१० इतके आहे.
4 29628Loading...
33
लोकसंख्या 1) भारत - 1.44 कोटी 2) चीन - 1.425 कोटी
3 29216Loading...
34
♦️सांस्कृतिक विभाग चे राहिलेले paper मध्ये #SEBC आरक्षण समावेश केला आहे.🙏 👉 SEBC सर्टिफिकेट काढून ठेवा.
3 2444Loading...
35
T20 World Cup 2024
3 2957Loading...
36
✅ महाराष्ट्रातील पहिली मतपरीक्षा उद्या. ✅ विदर्भातील 5 जागांसाह 102 मतदारसंघाचा प्रचार संपुष्टात.
3 44310Loading...
37
✅ पूर्वप्राथमिक शिक्षण बोली भाषेत ✅ NCERT कडून देशभरात 54 अभ्यासक्रम
3 22810Loading...
Today Twitter war🔥 वेळ:- 11am ते 1 pm हॅशटॅग:- #DeclareMPSCExamDates
Show all...
🚨UPSC चं वेळापत्रक आलं बरं का! अभ्यास करताय ना? पूर्वपरीक्षा 25 मे रोजी होणार . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Show all...
दुबई साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ ⭐️26 कोटी प्रवासी दरवर्षी वाहण्याची क्षमता ⭐️5 पट सध्याच्या विमानतळा पेक्षा मोठं ⭐️2.9 लाख कोटी रुपये खर्च
Show all...
GST ची 41000 पदे रिक्त
Show all...
♦️ रावी नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार..
Show all...
♦️ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय..
Show all...
♦️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार..
Show all...
♦️ ज्योती सुरेखा वेन्नमची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक.. 👉 तिरंदाजी विश्वचषक शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पहिल्या टप्प्यात सुवर्णपदकांची हॅ‌ट्ट्रिक केली..
Show all...
पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष. 👉 बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती 🔴 पुढील वर्षापासून बदल. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Show all...
🚨 राज्यातील 440 'एपीआय' होणार 'पीआय' 🔴 पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अधिसूचना. 🔘 यदि जाहीर केल्याने अधिकाऱ्यांना दिल्यास. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Show all...