en
Feedback
सारथी मराठी व्याकरण by शिवा सर

सारथी मराठी व्याकरण by शिवा सर

Open in Telegram

Mpsc आणि इतर सरळ सेवा भरती साठी.. संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दार्थ.. नोट्स, PYQ, इतर चर्चा by शिवा सर

Show more
The country is not specifiedThe category is not specified
2 236
Subscribers
+824 hours
+967 days
+16730 days
Posts Archive
ऑफलाईन बॅच क्रमांक 1... सांगितलेला भाग वहीत लिहायचा आहे👍👍👍👍

आज झालेला सराव पेपर 350+ विद्यार्थी बॅच क्र. 3 (11 जून) मेहनत 🔥🔥

आज झालेला नातेसंबंध सराव पेपर बॅच क्र. 3 (11 जून) डेमो 👍👍 फक्त मेहनत 😍🥳
आज झालेला नातेसंबंध सराव पेपर बॅच क्र. 3 (11 जून) डेमो 👍👍 फक्त मेहनत 😍🥳

प्रीत्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह कोणता
Anonymous voting

मो. रा. वाळंबे.. शुद्ध लेखन प्रदीप... नीती.. भीती.. प्रीती.. असे लिहावे...
मो. रा. वाळंबे.. शुद्ध लेखन प्रदीप... नीती.. भीती.. प्रीती.. असे लिहावे...

मो. रा. वाळंबे.. यांच्या नवीन संदर्भानुसार प्रीती ही ऱ्हस्व म्हणजे प्रीति असे आहे.. ते याच संदर्भानुसार उत्तर लिहावे..
मो. रा. वाळंबे.. यांच्या नवीन संदर्भानुसार प्रीती ही ऱ्हस्व म्हणजे प्रीति असे आहे.. ते याच संदर्भानुसार उत्तर लिहावे..

ऑफलाईन बॅच क्रमांक 1... विभक्ती व्याख्या..👍👍👍👍
ऑफलाईन बॅच क्रमांक 1... विभक्ती व्याख्या..👍👍👍👍

ऑनलाईन बॅच 1.0... आज झालेला भाग.. ही वर्णमाला महादेव पांडुरंग सबनीस.. यात क्ष आणि ज्ञ यांना स्थान दिलेले आहे.. त्यात बरोबर सब
ऑनलाईन बॅच 1.0... आज झालेला भाग.. ही वर्णमाला महादेव पांडुरंग सबनीस.. यात क्ष आणि ज्ञ यांना स्थान दिलेले आहे.. त्यात बरोबर सबनीस यांनी बिंदू आणि विसर्ग यांना स्थान दिले नाही 👍👍

ऑनलाईन बॅच 1.0.. आज झालेला भाग.. ही वर्णमाला मोरो केशव दामले यांची आहे.. यात क्ष आणि ज्ञ यांना स्थान दिले नाही..👍👍
ऑनलाईन बॅच 1.0.. आज झालेला भाग.. ही वर्णमाला मोरो केशव दामले यांची आहे.. यात क्ष आणि ज्ञ यांना स्थान दिले नाही..👍👍

ऑफलाईन बॅच 👍👍 आज झालेला भाग.. यातील शब्द लिहून घ्या होमवर्क 👍👍

ऑफलाईन बॅच 👍👍 आज झालेला भाग.. यातील शब्द लिहून घ्या होमवर्क 👍👍

ऑनलाईन बॅच 👍👍 आज झालेला भाग.. यातील नवीन शब्द लिहून घ्या 👍👍

ऑफलाईन बॅच क्रमांक 1... वरील तक्ता व्यवस्थित अभ्यासा.. आपण अन्त्य स्वर पाहिला आहे.. उदा. वाडा..आ कारान्त पुल्लिंगी

आज झालेला बॅच क्र. 2 (19 मे) अपूर्णांक सराव पेपर डेमो फक्त मेहनत 🔥😍 👍👍👍🥳
आज झालेला बॅच क्र. 2 (19 मे) अपूर्णांक सराव पेपर डेमो फक्त मेहनत 🔥😍 👍👍👍🥳

♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला आहे. 🌿🌳🌳 प. मोदीचा हा 34 वा आंतरराष्ट्रीय पुरस
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला आहे. 🌿🌳🌳 प. मोदीचा हा 34 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे 👍👍