सारथी मराठी व्याकरण by शिवा सर
Open in Telegram
Mpsc आणि इतर सरळ सेवा भरती साठी.. संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दार्थ.. नोट्स, PYQ, इतर चर्चा by शिवा सर
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
2 242
Subscribers
+824 hours
+967 days
+16730 days
Posts Archive
ऑफलाईन बॅच क्रमांक 1...
वरील तक्ता व्यवस्थित अभ्यासा..
आपण अन्त्य स्वर पाहिला आहे..
उदा.
वाडा..आ कारान्त पुल्लिंगी
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
आज झालेला बॅच क्र. 2 (19 मे) अपूर्णांक सराव पेपर डेमो
फक्त मेहनत 🔥😍
👍👍👍🥳
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला आहे. 🌿🌳🌳
प. मोदीचा हा 34 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे 👍👍
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
🔴 IB चे नवीन प्रमुख :- IPS - महेश दीक्षित
IB- Intelligence Bureau ( इंटेलिजन्स ब्युरो )
🔴स्थापना - 23 डिसेंबर 1887 ( 138 वर्ष पूर्ण )
🔴मुख्यालय - नवी दिल्ली
ऑफलाईन बॅच क्रमांक 1...
ओकारान्त स्त्रीलिंगी नामें - ह्यांचें अनेकवचन आकारान्त
होतें; म्हणजे त्यांस अनेकवचनीं ओच्या जागीं आ हा आदेश होतो.
बायको - बायका
ढंबो - ढंबा
ताटको - तारका
या तीन शब्दांपैकीं वास्तविक म्हटलें म्हणजे बायको हा एकच शब्द विशेष प्रचारांत आहे. बाकीचे दोनः फारच थोडे उपयोगांत येतात. आणि तेही केवळ व्यावहारिक भाषेतच, असे म्हणण्यास हरकत नाहीं.
ऑफलाईन बॅच क्रमांक 1.. आपण नोट्स मध्ये पाहिल आहे... मोती, मिरी, आशी, केंबरे...
यांचा संदर्भ पण सांगितला होता👍👍
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
पोलीस भरती प्रक्रियेत बद्दल होणार पुढील आठोड्यात notification येईल..
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 👍👆🙏
https://t.me/vinod_123_b
Repost from Math with vinod sir(bijalgave sir)
मेहनतीच फळ 🔥🥳👍
प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे हेच अंतिम उद्देश
ऑफलाईन बॅच क्रमांक 2...
अनुस्वार ची फोड वरील प्रमाणे करावी...👍👍👍👍
