en
Feedback
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

Open in Telegram

A political front of the youth, by the youth, for the youth.

Show more
The country is not specifiedThe category is not specified
8 852
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
लेंडवेच्या sign असलेल्या सर्व exam cancel व्हायला पाहिजे... पेपर 💯 फुटले आहेत..

उपोषण कधी सुरु होणारे cjp चा 🙏🙏🙏🙏🙏🙏

जेवढा उशीर कराल तेवढं हे अजून वाढत जाईल अगोदरच शासन नोकरभरती विरोधात आहे समजून घ्या

सर्व mpsc कार्यकारिणी बरखास्त झालीच पाहिजेत जेणेकरून आता इथून पुढे होणाऱ्या exam तरी पारदर्शक पणे पार पाडल्या जातील आणि सचिव म्हणून तुकाराम मुंडे असलेच पाहिजेत, त्या शिवाय आयोगात सुधारणा होणार नाहीत. नाहीतर मग असे कित्येक आंदोलन, मोर्चे काढले तरी यांच्या वर परिणाम होणारच नाही.

जर कोणाकडे त्याची recording असेल तर कृपया इथे शेअर करा 👍

BJP la Ajun laxyat yeina सगळ आपल्या hatutun chally te Tyanna vatatay हिंदू muslim krun ajun chutya bantil lok Fadanvis sambhalun gheil सगळ yavishwasavr आहे bhimanvar Aani fadanvis chi party opposition chya navakhali fakt rajkaran rajkaran mhnun main mudda sideline krayla bght आहे. So students has to take on both govt and mpsc responsible for the current irregularities in the mpsc exams. Fadanvis la jewha dharevar धरू त्यसवेळे to barobar bhimanvar la utrvel.

लेंडवेच्या sign असलेल्या सर्व exam cancel व्हायला पाहिजे... पेपर 💯 फुटले आहेत. आणि MPSC पूर्ण बॉडी बरखास्त करा. याच मुख्य मागण्या आहेत आमच्या बाकी कुणी मुद्दा भटकू नये.

CJP तर्फे कोण लीड करेल?

अरे आपण महाराष्ट्र मध्ये आहोत आधी याला तर kahda

Repost from N/a
🌿माझ्या माहितीनुसार सध्या तरी On Time ✅🤡🔥👍 C PP अफवा Join - @nexusmpsc

Mpsc n aaj new members ghetala ani combine group b 2025 result lavala....hyavarun samjal apalyala tyani kiti seriously ghetalay......reverse zal sagal

लेंडवे, मराठे, नकाते यांचा संदर्भ असलेल्या सर्व परीक्षा पूर्णपणे बरखास्त करा

CJP open branches in every district for quick action

lendwe आणि त्याचे सर्व सहकारी वर देशद्रोह आणि सदोष मनुष्यवध ची कारवाई झाली पाहिजे.. त्याशिवाय सुधारणार नाहीत हे

Students la आंदोलन करायचं पण FIR mule कोणी पुढे येत नाही तुम्हाला एकच नम्र विनंती जंतर मंतर time la tumcha sobat legal team hoti tya mulech kal sagle case रद्द झाले तसंच तुम्ही MPSC students la legal support kara mhanje Aamhi pn CJP sarkh bindas aandholan karu Rights sathi

Sir लेखनिक घोटाळा खूप गंभीर आहे

मला वाटते आयोग वेळेवर घेईल कारण जसा जसा जास्त वेळ जाईल त्यात आणखी बाहेर येईल आयोगाचे...म्हणून आयोग लवकर निपटारा करून पदे भरणार आहे...आणि तुम्ही म्हणा वेळेवर होऊ द्या पेपर

लेंडवे सचिव असल्यापासून झालेल्या सर्व MPSC परीक्षांची (राज्यसेवा, combine group B, C) चौकशी व्हावी आणि त्यात जर पेपर फुटले असतील तर त्या परीक्षा रद्द कराव्यात. इथे बाहेरच्या लोकांनी नाही तर MPSC तील अधिकाऱ्यांनीच पेपर फोडलेला आहे, त्यामुळे पेपर फूटलेला आढळल्यास Drug Inspector सारखे इतरही परीक्षा रद्द कराव्यात. MPSC office मधील ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सध्या मोबाईल बदलले असतील त्या सर्वांची पोलिसांनी चौकशी करावी. ते 100% पेपरफुटीत सामील असतील. MPSC मधील अधिकाऱ्यांनीच पेपर फोडल्यामुळे मुळे विद्यार्थ्यांचा आता MPSC आयोगावर विश्वास राहिलेला नाही त्यामुळे MPSC अध्यक्ष व सचिवांनी त्वरित राजीनामा द्यावा.