en
Feedback
𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀

Open in Telegram

A political front of the youth, by the youth, for the youth.

Show more
The country is not specifiedThe category is not specified
8 852
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Number of Posts

Data loading in progress...

Reactions
Comments
Telegram Stars
TOP posts by

Data loading in progress...

Publication analysis
Posts
Views dynamics
Mpsc आयोगातील सर्व बॉडी बरखास्त करावी आणि यांच्या काळातील जर paper printing झाला असेल तर तो पेपर नको आम्हाला नवीन चांगल्या प्रतिमेचे कर्मचारी आल्याशिवाय पेपर घेऊ नये
0000Loading...
संपूर्ण राजकीय पाठिंबा आहे या लोकांना... राजकीय मंत्र्याचे जवळचे लोक सुद्धा मध्ये सापडले आहेत...
0000Loading...
सर काही लोक आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत, कम्बाईन परीक्षा ची चौकशीची मुख्य मागणी असताना, काही लोक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ची मागणी करत आहेत. प्लीज तुम्ही याकडे लक्ष द्या
0000Loading...
सर उशीर व्हायला नको लवकरात लवकर आंदोलन व्हायला हवं 50 दिवसांवर ग्रुप क चा पेपर आहे...
0000Loading...
RS मुख्य 2025 च्या Marks Distribution मध्ये Unfair आहे 💯... आयोगाने रिटोटलिंग वैगेरे करु म्हणण्यापेक्षा व्यवस्थित व पारदर्शकपणे रिचेकिंग केलं पाहिजे हीच मुलांची तुमच्याकडं पुन्हा पुन्हा मागणी, विनंती आहे 🤝... किमान अभ्यास केलेल्या प्रामाणिक मुलांना सकाळच्या पेपरला चांगले आणि दुपारच्या त्याच Optional च्या पेपर ला 2, 6, 11 असे मार्क्स कसे देऊ शकता? किती Drastic level ला उमेदवारांच्या गुणांमध्ये तफावत आहे. एक विषय मुद्दाम मागे ठेवल्याचं मुलांचं म्हणणं येत आहे. याची चौकशी व्हावी व मुलांना न्याय मिळावा 🙏...plz justice
0000Loading...
प्रत्येक objective पेपर सोडवल्यानंतर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करणे पूर्वी बंधनकारक होते. त्याच प्रमाणे आताही बंधनकारक करण्यात यावे. सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद केलेल्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न (बरोबर ✅) या व्याख्येत गृहीत धरू नये.
0000Loading...
Mudda manda baki kahi pointout sandhykali bola
0000Loading...
मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. एक डॉक्टर आहे जो ऑपरेशन करताना दुसऱ्याकडून सुपारी घेऊन पेशंटला मारून टाकतो. आता तुमची इच्छा आहे की तुमचे पुढचे ऑपरेशन त्याच डॉक्टरने करावे? जो पर्यंत डॉक्टर बदलत नाही तो पर्यंत ऑपरेशन नको, हीच समजदारी आहे. अनिकेत पाटील.
0000Loading...
🤝
0000Loading...
Correct
0000Loading...
एक तर अध्यक्ष राजीनामा देत नाही आहे.... त्यात त्याच्या under paper होण म्हणजे.... प्लान A पकडला गेला...प्लॅन B ready असेल तर....पेपर फोडणार रॅकेट खूप मोठ असत..
0000Loading...
तेच कि आयोगत पेपर फुटणार हे बाहेर पुरावे मागणार हे पण प्रकरण अस समोर आला नसत जर break up झालं नसत तर 🙏🙏🙏🙏🙏🙏
0000Loading...
Cjp ने उपोषण तयारी करावी सगळे मूल आपला साथ देतील 🙏🙏🙏🙏🙏🙏
0000Loading...
Descriptive बद्दल इथे कोणीच काही बोलणार नाही
0000Loading...
हो
0000Loading...
तडका फडके एमपीएससी सदस्याची नियुक्ती दया पुन्हा कुछ तो गडबड है!
0000Loading...
CM la kadal pahije aadhi to yacha master mind aaahe
0000Loading...
आंदोलनच करावे लागेल. नाही तर या मागण्या सरकार मान्य करणार नाही
0000Loading...
Non negotiable demands: १) MPSC ची आताची संपूर्ण कार्यकारिणी(अध्यक्ष ते शिपाई) बरखास्त करण्यात यावी. २) हे भ्रष्ट लोक जेव्हापासून आयोगात आहेत तेव्हापासूनच्या सर्व परीक्षांची time bound चौकशी निष्पक्ष अशा court monitored समितीच्या देखरेखीखाली करण्यात यावी. समिती मध्ये तुकाराम मुंढे सारखे अधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांचा समावेश असावा. 3) आगामी गट क पूर्व आणि विविध मुख्य परीक्षा ह्या नवीन कार्यकारिणीच्या अखत्यारितच घेण्यात याव्यात. जर सामना आधीच fix झालेला असेल तर खेळून काही उपयोग नाही.
0000Loading...
Yes
0000Loading...