𝗖𝗝𝗣 𝗳𝗼𝗿 𝗠𝗣𝗦𝗖 𝗦𝘁𝘂𝗱𝗲𝗻𝘁𝘀
Open in Telegram
A political front of the youth, by the youth, for the youth.
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
8 852
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Fakta asa smju naka ki yat fakta ayog ahe without minister bleesing he sagla karn shkyach ni mnun jyncha ya prakarnat hat ahe tya mantryana pn sodaych nahi
जे काही करायचं ते एवढ्या 4-5 दिवसात करा
नंतर ऑक्टोबर grp c chya तयारीला लागणारं सर्व
आधीच कुठेच काहीच होत नाही या मानसिकतेला पोहोचले आहेत सर्व
त्यामुळे मूल असा विचार करू शकतात की जीव लावून देऊ study la
मग काही मूल येत नाही रस्त्यावर
जे काही करायचं ते लवकर करा आपलं म्हणणं मांडा
गांगुर्डे ने हे सगळं बाहेर काढले तर त्याला धमकी देत होते कायदेशीर कारवाई करू. चोराच्या उलट्या बोंबा. अजिबात विश्वास नाही ह्यांच्यावर
लेंडवेच्या sign असलेल्या सर्व exam cancel व्हायला पाहिजे... पेपर 💯 फुटले आहेत.
आणि MPSC पूर्ण बॉडी बरखास्त करा. याच मुख्य मागण्या आहेत आमच्या बाकी कुणी मुद्दा भटकू नये.
राज्याचे प्रमुख काही झालं की दरवेळी समिती नेमतात त्याचा अहवाल आला की कठोरातील कठोर कारवाई करू म्हणतात पण वस्तुस्थिती अशी असते की काय अहवाल आला आणि त्यावर काय कारवाई झाली हे कुणालाच माहीत नसते.
जसा दिल्लीचा अहंकार मोडला तसा महाराष्ट्राचा मोडला पाहिजे...
यांना राज्यसेवेची परीक्षा झालेली चालते कम्बाईन ची परीक्षा झालेली चालते फक्त गट क नाही पाहिजे यांना वेळेवर
⛔ कॉक्रोच जनता पार्टीची MPSC आंदोलनासंदर्भातील पुढची भूमिका
मित्रांनो आज कॉक्रोच जनता पार्टी MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी विद्यार्थांसमवेत रस्त्यावर उतरली व मोर्चात सहभागी झाली.
येत्या ३ दिवसांत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा आज विद्यार्थ्यांनी दिला.
अशावेळी कॉक्रोच जनता पार्टी आपल्या सोबत आहे मात्र या ३ दिवसांत शांत बसून चालणार नाही. आणि म्हणूनच आमची पुढीलप्रमाणे भूमिका आहे.
१) MPSC विद्यार्थी हे गर्दी जमवण्याचे साधन नसून उद्या होणारे आणि महाराष्ट्र घडविणारे अधिकारी म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो.
मात्र केवळ परीक्षा देणे, अभ्यास करणे इतकेच कार्य आपल्या हाती राहिले नसून पेपर फुटला तोंड देणे, मानसिक त्रास सहन करणे, आंदोलन करणे ई. ई. प्रपंच आपल्याला करावे लागत आहे.
२) शेतकरी, कष्टकरी कुटुंबातल्या आपल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण पिढी बरबाद होऊन त्यांचे वाढते वय, लग्नाच्या समस्या यासारखे सामाजिक प्रश्न उद्भवले आहेत.
३) पेपरफुटीतून अधिकारी झालेला वर्ग हा आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राला बट्टा लावेल आणि देशोधडीला लावेल. त्यामुळे हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा राहिला नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे.
या भूमिकेतूनच आपला हा प्रश्न अधिक व्यापक व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या आंदोलनात सामील करून घेण्यासाठी आम्ही पुढील उपक्रम राबवत आहोत.
१) cjp_for_mpsc हे instagram पेज आपण बनविले आहे (लिंक -
https://www.instagram.com/cjp_for_mpsc?stkn=eDlrNnExOWl0ZnBn)
२) कॉक्रोच जनता पार्टीची टीम पुण्यात आपले कट्टे, लायब्ररी या ठिकाणी ठराविक वेळेत येईल.
३) आपल्या मागण्या, आपला संघर्ष, आपला आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा म्हणून विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे व्हिडिओ या पेज वर आपण अपलोड करणार आहोत.
४) आपणही असेच व्हिडिओ बनवून वरील instagram पेज ला टॅग करा.
आपला आवाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी सदर उपक्रम आपण राबविणार आहोत.
लक्षात असूद्या. कॉक्रोच जनता पार्टीची दिल्लीतील Gen Z क्रांती सुद्धा अशीच सुरू झाली होती.
तर मित्रांनो या भूमिकेला आपण नक्कीच समर्थन द्याल, ही अपेक्षा. उद्यापासून या उपक्रमाला सुरुवात होईल.
अधिक माहितीसाठी CJP for MPSC Student (https://t.me/cjpformpsc) हे telegram पेज subscribe करा.
🚨 अभी नही, तो कभी नाही 🚨
टीम, कॉक्रोच जनता पार्टी
असं केलं तर फक्त जे सापडतील तेवढ्या लोकांवरच कारवाई होईल... जे नाही सापडले त्याचं कल्याण ...पेपर फुटला म्हणजे exam cancel करा आणि मग निष्पक्ष चौकशी करा...
MPSC करणारे आपण षंढ आहोत का? तो 21 वर्षाचा पोरगा लेंडवे याच्या गावचा असेल तर त्याची चौकशी झाल्यास नक्कीच कनेक्शन बाहेर येईल. सरकार आता कशाची वाट बघत आहे.निदान चौकशीचे आदेश सुद्धा आतापर्यंत येत नाहीत.त्यांच्या खात्यात Recommendation Later आले याचा सरळ अर्थ असा आहे सदर यादी सादर विभागाकडे MPSC द्वारे देण्यात आली असून नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे.
आणि जो पर्यंत संपूर्ण चौकशी होऊन संपूर्ण तपास हा विद्यार्थ्यांसमोर मांडला जात नाही तोपर्यंत MPSC मार्फत कोणतीही परीक्षा घेतली जाऊ नये... कारणं पुढील परीक्षा ही पारदर्शकच होईल याबाबत शंका आहे...
आजून काही मागण्या
3) परीक्षा या कायमस्वरूपी ऑफलाईन घेण्यात याव्या
4) जी समिती नेमली आहे तिला राज्यसेवा मेन्स पध्दतीमध्ये परत 2024 प्रमाणे objective घेण्यात यावी
5) एक पोस्ट एक उमेदवार या नियमाचा काटेकोर पध्दतीने पालन करण्यात यावे
6) process fast करण्यात यावी prelim + mains व result लवकरात लवकर
ही विनंती
नुसत बोलून उपयोग नाही मित्रानो आंदोलन झाल्याशिवाय ह्या सरकार ची अक्कल ठिकाणावर येणार नाही गेंड्याचा कातडीचे आहेत हरामखोर साले. खूप ग्रंटेड घेत आहेत आपल्याला अस आंदोलन झालं पाहिजे की सगळी व्यवस्था हलली पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही..
आंदोलन झालच पाहिजे..
