en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Open in Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Show more
The country is not specifiedThe category is not specified
3 869
Subscribers
-424 hours
+477 days
+2 10630 days
Posts Archive
आयोगाची जुनी कार्यकारणी बरखास्त झाली पाहिजे.... विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही..... आणि जी नवीन कार्यकारणी असेल तिला ए
आयोगाची जुनी कार्यकारणी बरखास्त झाली पाहिजे.... विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही..... आणि जी नवीन कार्यकारणी असेल तिला एकदा स्पर्धा परीक्षांच्या प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका, रूम, मेस यांना एकदा भेटी द्यायला लावल्या पाहिजे..... म्हणजे या पोरांची परिस्थिती पाहून त्यांची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही. फोडल्यास काय शिक्षा झाली पाहिजे हे देखील लक्षात येईल. @सागर सर ❤️

आपले प्रिय सागर सर आणि मित्र परिवार ❤️🤝💪🔥 आता आयोगाला सुट्टी नाही ✌️

ज्या topics संबंधी fix प्रश्न येतात किंवा पुढे येऊ शकतात, अशा मुद्द्यांवर आपली "तलाठी फॅक्टरी टीम" काम करेन 🎯

#Science Animal 🦮🐈🦢🐀🐇🕊🦓🐊🐬🦟🐞🐥🐒Classification @talathifactory2026
#Science Animal 🦮🐈🦢🐀🐇🕊🦓🐊🐬🦟🐞🐥🐒Classification @talathifactory2026

Science 🎯सजीवांचे वर्गीकरण 🐒🐔🐸🐥🕊🦩🦚🪿🐍🐢🦂🦑🪼🐠🐟🐆🐊🦧🫈🦣🦜🌳🌲🪴🎋🌴🌺🌷 @talathifactory2026
Science 🎯सजीवांचे वर्गीकरण 🐒🐔🐸🐥🕊🦩🦚🪿🐍🐢🦂🦑🪼🐠🐟🐆🐊🦧🫈🦣🦜🌳🌲🪴🎋🌴🌺🌷 @talathifactory2026

🚨 आगामी MPSC गट-ब जाहिरातीत मोठ पद 🚨 📊 नियोजन विभाग ➡️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय 🔥 संशोधन अधिकारी — 61 जागा ✅ या 61 जागा आगामी गट-ब जाहिरातीमध्ये येणार आहेत. 📌 पद : संशोधन अधिकारी 📌 जागा : 61 📌 विभाग : नियोजन विभाग 📌 अर्थ व सांख्यिकी संचालनालय ना अफवा, ना दिशाभूल…😎 अभ्यासात सातत्य ठेवावाच लागेल. @talathifactory2026

आता तर सुरुवात झालीय, अजून खूप काळे कारनामे बाहेर येतील 😳
आता तर सुरुवात झालीय, अजून खूप काळे कारनामे बाहेर येतील 😳

#Morning Booster 🔥🎯

☑️उदया सकाळीच चालू घडामोडी चे top 10 प्रश्न(परीक्षाभिमुख) टाकले जाईल Team https://t.me/talathifactory2026

आमची तलाठी फॅक्टरी टीम आपल्यासाठी एवढी मेहनत करत आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या
Anonymous voting