𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Kanalga Telegram’da o‘tish
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganToif belgilanmagan
3 869
Obunachilar
-424 soatlar
+477 kun
+2 10630 kun
Postlar arxiv
3 868
आयोगाची जुनी कार्यकारणी बरखास्त झाली पाहिजे.... विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही..... आणि जी नवीन कार्यकारणी असेल तिला एकदा स्पर्धा परीक्षांच्या प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका, रूम, मेस यांना एकदा भेटी द्यायला लावल्या पाहिजे..... म्हणजे या पोरांची परिस्थिती पाहून त्यांची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही. फोडल्यास काय शिक्षा झाली पाहिजे हे देखील लक्षात येईल.
@सागर सर ❤️
3 868
ज्या topics संबंधी fix प्रश्न येतात किंवा पुढे येऊ शकतात, अशा मुद्द्यांवर आपली "तलाठी फॅक्टरी टीम" काम करेन 🎯
3 868
🚨 आगामी MPSC गट-ब जाहिरातीत मोठ पद 🚨
📊 नियोजन विभाग
➡️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय
🔥 संशोधन अधिकारी — 61 जागा
✅ या 61 जागा आगामी गट-ब जाहिरातीमध्ये येणार आहेत.
📌 पद : संशोधन अधिकारी
📌 जागा : 61
📌 विभाग : नियोजन विभाग
📌 अर्थ व सांख्यिकी संचालनालय
ना अफवा, ना दिशाभूल…😎
अभ्यासात सातत्य ठेवावाच लागेल.
@talathifactory2026
3 868
☑️उदया सकाळीच चालू घडामोडी चे top 10 प्रश्न(परीक्षाभिमुख) टाकले जाईल
Team
https://t.me/talathifactory2026
3 868
आमची तलाठी फॅक्टरी टीम आपल्यासाठी एवढी मेहनत करत आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया द्या
