𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Open in Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
3 676
Subscribers
+2024 hours
+6017 days
+1 74230 days
Posts Archive
3 731
🔥माणसे कधीच बोलत नाही,त्यांचे दिवस बोलतात, त्यांची वेळ बोलते.
🔥यावेळी आपण दिवस आणि वेळ दोन्ही पण बदलून टाकू.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 731
🔥बुधवार, दिनांक 30/9/2026 वेळापत्रक 🔥
☑️सकाळी 9-10am = चालू घडामोडी top प्रश्न
☑️रात्री 10-11 pm= अर्थाशास्र TOP PYQ
( बऱ्यापैकी हेच schedule राहील )
जॉईन 👉@officersfactory2026
3 731
आम्हाला काही msg येत आहे.... तुम्ही TECHNICAL बद्दल खूप update दिल्या...... तसेच non technical बद्दल पण द्या.
आपला चॅनेल पोलीस भरती पासुन राज्यसेवा, अभियंता, कृषी सर्वांसाठी आहे.
उद्यापासून आता आम्ही Non technical च्या update सांगू.
जॉईन 👉@officersfactory2026
3 731
ज्यांना अक्कल नाहीये.... ते आपल्या group वर एका चॅनेल वर बोलत आहे.
घरी यांना यांच्या घरचे पण VALUE देत नाही. आणि हेच आम्हाला शिकवत आहे.
तुमच्यावर बोलायला तुमची तेवढी लायकी पण नाही 👉आम्ही टीका करणाऱ्या बांडगुळा वर ही शेवटची टिप्पणी करतोय.
अरे काय योगदान आहेरे तुमचे???
किती आंदोलन मोर्चे cases मध्ये भाग घेतला तुम्ही???.
इथे रात्रीची देशी संत्रा चपटी घेऊन टेलिग्राम ला ग्यान देतात 👉स्वतः काय केले ते बघा.
लायकी नसलेले लोक = सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात.
(आम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने समजवता येते = पण यावरूनच कळेल तुम्हाला )
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 731
TPA आणि ATP जाहिराती बद्दल काही बोलू नका..... असे आम्हाला कॉल MSG येत आहे..... त्यामुळे सध्या आम्ही यावर बोलणे टाळले आहे.
योग्य वेळी बोलेल 🙏
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
