es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 676
Suscriptores
+2024 horas
+6017 días
+1 74230 días
Archivo de publicaciones
Top चालू घडामोडी quizzes 🎯🎯🎯 थोड्याच वेळात 🔥🔥🔥

वर्णनात्मक सूचना ???😳😳
वर्णनात्मक सूचना ???😳😳

💐💐💐🎯🎯
💐💐💐🎯🎯

🔥🔥🔥 MPSC अध्यक्षांचा खोटारडेपणा झाला उघड Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026
🔥🔥🔥 MPSC अध्यक्षांचा खोटारडेपणा झाला उघड Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026

पोलीस भरती update 🔥🔥🔥 आज रात्री 9.30 वाजता 🔥🔥🔥 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥माणसे कधीच बोलत नाही,त्यांचे दिवस बोलतात, त्यांची वेळ बोलते. 🔥यावेळी आपण दिवस आणि वेळ दोन्ही पण बदलून टाकू. जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

गावाकडची सकाळ ❤️
+1
गावाकडची सकाळ ❤️

🔥बुधवार, दिनांक 30/9/2026 वेळापत्रक 🔥 ☑️सकाळी 9-10am = चालू घडामोडी top प्रश्न ☑️रात्री 10-11 pm= अर्थाशास्र TOP PYQ ( बऱ्यापैकी हेच schedule राहील ) जॉईन 👉@officersfactory2026

कृषी साठी आम्ही हा msg केव्हा केला होता बघा 🔥🔥🔥🔥🔥🔥 कृषी मोठे आकडे 🔥🔥🔥🔥

आम्हाला काही msg येत आहे.... तुम्ही TECHNICAL बद्दल खूप update दिल्या...... तसेच non technical बद्दल पण द्या. आपला चॅनेल पोलीस भरती पासुन राज्यसेवा, अभियंता, कृषी सर्वांसाठी आहे. उद्यापासून आता आम्ही Non technical च्या update सांगू. जॉईन 👉@officersfactory2026

ज्यांना अक्कल नाहीये.... ते आपल्या group वर एका चॅनेल वर बोलत आहे. घरी यांना यांच्या घरचे पण VALUE देत नाही. आणि हेच आम्हाला शिकवत आहे. तुमच्यावर बोलायला तुमची तेवढी लायकी पण नाही 👉आम्ही टीका करणाऱ्या बांडगुळा वर ही शेवटची टिप्पणी करतोय. अरे काय योगदान आहेरे तुमचे??? किती आंदोलन मोर्चे cases मध्ये भाग घेतला तुम्ही???. इथे रात्रीची देशी संत्रा चपटी घेऊन टेलिग्राम ला ग्यान देतात 👉स्वतः काय केले ते बघा. लायकी नसलेले लोक = सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात. (आम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने समजवता येते = पण यावरूनच कळेल तुम्हाला ) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

माहिती आहे आमच्याकडे.....☑️☑️☑️

TPA आणि ATP जाहिराती बद्दल काही बोलू नका..... असे आम्हाला कॉल MSG येत आहे..... त्यामुळे सध्या आम्ही यावर बोलणे टाळले आहे. योग्य वेळी बोलेल 🙏 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026