𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Open in Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
3 859
Subscribers
+2324 hours
+2817 days
+2 10230 days
Posts Archive
3 858
एका दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या MPSC ची तयारी करणाऱ्या मुलाचं अत्यंत ज्वलंत चित्र 🫡🫡
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
3 858
👉कदाचित पुढची परीक्षा तुझ्यासाठी शेवटची संधी असेल.
👉कदाचित एखाद्या रात्री रिजल्टच्या PDF मध्ये तुझ नाव असेल.
👉त्या क्षणी तुला आनंदाने झोपही लागणार नाही.
👉दुसऱ्या दिवशी नातेवाईक, मित्र आणि गावातील लोक तुझ्या नावाने WhatsApp Status ठेवतील, अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होईल.
👉ज्यांना तुझ्या संघर्षाची कल्पनाही नव्हती, तेही तुझ्या यशाबद्दल बोलतील.
👉कदाचित तुला सोडून गेलेली एखादी व्यक्तीही तुझा रिजल्ट पाहून पुन्हा तुझ्या आयुष्यात यायचा विचार करेल.
👉पण हे सगळं घडण्यासाठी आज फक्त एकच गोष्ट कर, फक्त तू प्रयत्न सोडू नको, प्रयत्न करत रहा... हार मानू नको, खूप काही होऊ शकतं..!!
Fwd ©ak sir https://t.me/officersfactory2026
जॉईन 👉
3 858
👉Copy paste काही दिवसापर्यंतच मर्यादित असते. स्वतःचे initiative lifetime सोबत राहते.
☑️अजून लवकरच कळेल तुम्हांला चालू घडामोडी revision आम्ही एकदम सोप्या पद्धतीने करून घेतो.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 858
दशांश संख्याचे घन topic =प्रत्येक topic अशाच पद्धतीने cover करा. आत्मविश्वास वाढेल नक्कीच
जॉईन 👉
3 858
प्रत्येक विषयाच्या आमच्या अशाच details notes आणि short notes आहेत.. तुम्ही पण असे notes काढत जा. फायदा होईल
3 858
आमच्या गणित या विषयाच्या hand written notes...... लवकरच आम्ही गणित बुद्धिमत्ता पण चॅनेल वर प्रश्नसंच सुरु करू.
जॉईन 👉
3 858
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Retweet Maximum 🔥🔥✌️
Now or Never ✌️
Retweet Retweet Now..🔥
For Transparency & Justice 🙏
MMRDA AE Class - 2
3 858
एक सफलता का दौर आएगा,
और दूर के लोग भी तुम्हे अपना कहने लगेंगे ....!!!!!
जॉईन 👉
3 858
सैन्य दलातील 19,000 अग्निवीर होणार सेवानिवृत्त.
31 डिसेंबरला पहिल्या सरकारी नोकऱ्या संपणार; पुनर्वसन योजनेचा दावा.
@officersfactory2026
