𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 855
Suscriptores
+324 horas
+3577 días
+2 07930 días
Archivo de publicaciones
3 856
☑️आम्हाला असे वैयक्तिक वाटते की परीक्षा कोणतीही असो ज्या परीक्षेमध्ये पेपर फुटी घोटाळे झालेले असतील. तर सर्व मुलांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आम्ही सदैव आपल्या सोबत आहे
🛑PMC कनिष्ठ अभियंता आणि MMRDA कनिष्ठ अभियंता या दोन्ही परीक्षेमध्ये पेपर फुटी आणि घोटाळे झालेले आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. तरीपण प्रशासनाने कनिष्ठ अभियंता पदाचे नियुक्ती आदेश मुलांना दिले आहे हे खूप चुकीचे आहे
👉PMC RE-EXAM
👉MMRDA RE-EXAM
☑️यासाठी मोठे आंदोलन करावे लागले तरी चालेल. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे की आम्ही याची सखोल चौकशी करू, पण ही चौकशी केव्हा आणि किती दिवसात पूर्ण करणार आहे
🔥PMC MMRDA या दोन्ही EXAM रद्द करून पुन्हा नव्याने फेरपरीक्षा घेणे हेच विद्यार्थी हिताचे राहील.
☑️काही चैनल यासाठी प्रयत्न करत आहेत त्या चॅनलला आमच्या OFFICERS FACTORY team चा पूर्णपणे पाठिंबा राहील
Team 👉https://t.me/officersfactory2026
3 856
पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यासात सातत्य ठेवा. लवकरच बहुप्रतिक्षित पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध होईल.
Team
3 856
मित्रांनो आपल्याला OFFICER'S FACTORY या चॅनलचा फायदा होत असेल, तर कृपया आपल्या चैनल ची लिंक होतकरू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली. तर त्याचा मुलांना नक्कीच फायदा होईल
TEAM
https://t.me/officersfactory2026
3 856
आत्ता आपण जे चॅनल वरती चालू घडामोडीचे प्रश्न टाकले त्याबद्दल आपण समाधानी आहात का??
