en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Open in Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Show more
The country is not specifiedThe category is not specified
3 676
Subscribers
+2024 hours
+6017 days
+1 74230 days
Posts Archive
🔥🔥🔥एक आकडा 1700 (+/-) 🔥🔥🔥🔥🔥

AnimatedSticker.tgs0.24 KB

ही मागची meeting चे मुद्दे आहे..... आजचे मुद्दे कळले की टाकतो... शिक्षक लोक गेलेले तेव्हाचे मुद्दे आहे हे☑️☑️☑️

TCS☑️☑️☑️☑️☑️

🔥🔥🔥वनरक्षक (पेसा‌) संवर्गाची बिंदूनामावली वनरक्षक public =गाफिल राहू नका 🔥🔥🔥
🔥🔥🔥वनरक्षक (पेसा‌) संवर्गाची बिंदूनामावली वनरक्षक public =गाफिल राहू नका 🔥🔥🔥

🔥🔥🔥🔥पोलीस भरती जनता 🔥🔥🔥 🔥🔥Update आजच देऊन टाकतो 🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

AnimatedSticker.tgs0.24 KB

🔥रोहित दादा आम्ही OFFICERS FACTORY आपल्याला एक विनंती करतोय 🔥महाराष्ट्र मधील सर्व स्पर्धा परीक्षा CLASSES वाल्यांची ( TECHNICAL +NON TECHNICAL) यांची एकदा चौकशी व्हायला पाहिजे. 🔥यांचेच तथाकथित विद्यार्थी अधिकारी होतात... आणि पुन्हा तेच अधिकारी पैसे घेऊन यांच्याच CLASSES च्या बढाया मारतात. 🔥सर्व विद्यार्थी वर्गाची मागणी आहे (TECHNICAL + NON TECHNICAL ) च्या CLASSES ची चौकशी होऊन जाऊद्या. 🔥🔥ATP म्हणून एक POST आहे = यातील मागील 2 भरतीची चौकशी करा 🔥एकदा दूध का दूध पाणी का पाणी 😊👍 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

रोहित दादा 🤝🫡
रोहित दादा 🤝🫡

मुंढे साहेब साहेब महाराष्ट्राची शान 😊🙏
मुंढे साहेब साहेब महाराष्ट्राची शान 😊🙏

🔥🔥🔥🔥🔥🔥आंदोलनाकडे पूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष्य लागून आहे. रोहित दादा ऐकणार नाही 👉शेवटपर्यंत मैदान सोडणार नाही. जॉईन
🔥🔥🔥🔥🔥🔥आंदोलनाकडे पूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष्य लागून आहे. रोहित दादा ऐकणार नाही 👉शेवटपर्यंत मैदान सोडणार नाही. जॉईन 👉

😡 3 जानेवारी 2027 च्या गट क पूर्व परीक्षा 2026 बाबत अनेक Telegram Channels परीक्षा पुढे जाण्याच्या अफवा पसरवत आहेत. कृपया मुलांना गोंधळात टाकू नये 🤝 सध्या विद्यार्थ्यांना काहीच सुचत नाहीये 😌 यासाठी MPSC ने तात्काळ 2027 चे परीक्षा नियोजन जाहीर करावे. यामुळे विद्यार्थ्यांना समोर मार्ग दिसेल 💯 विद्यार्थांची सहनशीलता आधीच संपलेली आहे. त्यात काही telegram वाले विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. कृपया करू नये. https://t.me/officersfactory2026

#CurrentBooster 🐄 महाराष्ट्र वैरण विकास धोरण — महत्त्वाची माहिती 📌 धोरण: महाराष्ट्र वैरण विकास धोरण 📅 मंजुरी: २९ सप्टेंबर २०२६ 🏛️ निर्णय: महाराष्ट्र मंत्रिमंडळ ⭐ विशेष: महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच स्वतंत्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले. मुख्य उद्देश : 🐄 पशुधनासाठी वर्षभर पुरेशा चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे. 🌱 चारा उत्पादनाचे जिल्हानिहाय नियोजन करणे. 🌾 सुधारित, पारंपरिक व अपारंपरिक चारा स्रोतांना प्रोत्साहन देणे. 🌳 वैरणीसाठी उपयुक्त गवत व वृक्षांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे. 🚜 उपलब्ध शासकीय व इतर योग्य जमिनीवर चारा लागवड वाढवणे. 📦 चाऱ्याची गुणवत्ता, प्रक्रिया व साठवणुकीचे नियोजन करणे. ☀️ दुष्काळ व चारा टंचाईच्या काळात चाऱ्याचा पुरवठा सुनिश्चित करणे. 🥛 पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देणे. 🎯 MPSC One-Liner: महाराष्ट्रात प्रथमच वैरण विकास धोरण — २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

VIMP 🎯 📖 👆👍
VIMP 🎯 📖 👆👍