𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Open in Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
3 895
Subscribers
+2324 hours
+697 days
+2 11630 days
Posts Archive
3 894
☑️तलाठी फॅक्टरी = MPSC PYQ चा वर्षाव 🔥
👉GS चे सर्व विषयांचे PYQ टाकणार =मोफत, मोफत, मोफत
👉मराठी व्याकरण आणि शब्दासंग्रह MPSC PYQ सर्व टाकणार =मोफत, मोफत, मोफत
👉English grammar and vocabulary=MPSC PYQ मोफत
mpsc गट क पूर्व =50+
mpsc गट क मुख्य =150+
Team
https://t.me/talathifactory2026
3 894
All India Students Association च्या अध्यक्ष नेहा बोरा यांनी विद्यार्थ्यांप्रती व्यक्त केलेले मत 👌💫
3 894
🏆 २१ वा आशा भोसले पुरस्कार – २०२६
🎤 पुरस्कारार्थी: प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल
📅 वितरण तारीख: २९ ऑगस्ट २०२६ (शनिवार)
🕔 वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
👤 प्रमुख उपस्थिती: सुनेत्रा पवार
📍 स्थळ: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पिंपरी-चिंचवड
🎶 विशेष कार्यक्रम: ‘आशा से श्रेया तक’ हा संगीत कार्यक्रम
🎵 हा कार्यक्रम आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या संगीत प्रवासाला समर्पित आहे.
तलाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवा:
👉
२१ वा आशा भोसले पुरस्कार २०२६ — श्रेया घोषालJoin 👉https://t.me/talathifactory2026
3 894
👆Charts save करून ठेवा. Revision साठी फायदेशीर आहेत.
जर आवडत असेल तर नक्की सर्वांपर्यंत share करा. तेवढेच आम्हाला आणखी काही गोष्टी करायला प्रोत्साहन मिळेल 😊🙏आपलीच तलाठी फॅक्टरी टीम 💫 Join 👉🖇️ @talathifactory2026
3 894
आपली तलाठी फॅक्टरी टीम Monthly 40 VIMP 🎯 One liners याप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2026 पर्यंत अशाच पद्धतीने colourful chart मध्ये ( दररोज 1 महिन्याचा chart) देईल. यामुळे 2026 मधील 8 महिन्याचे VIMP 🎯 असे 40*8= 320 मुद्दे लक्षात येतील. यामुळे येणाऱ्या परीक्षेत चालू घडामोडी साठी हमखास marks येतील.🫡🤝👍
Join Telegram 👉🖇️
@talathifactory2026
3 894
Current affairs प्रश्न चार्ट मध्ये टाकावे /quizzes स्वरूपात टाकले पाहिजे
3 894
😔आम्ही लोकांनी आता खरंच अभ्यास करावा की नको???
☑️"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"
😢अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬
🙈५० लाख भरा ड्रग्स इन्स्पेक्टर पोस्ट घ्या अरे काय बोली लावली आहे का.....?
🚨आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 😔
Team
https://t.me/talathifactory2026
3 894
☑️आम्ही कालच याबद्दल पोल घेतला होता
✅MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.🔥🔥
Team
https://t.me/talathifactory2026
3 894
🌅 शुभ सकाळ! ☀️
“ध्येय मोठं असेल तर
मेहनतही मोठी करावी लागते…
आजचा प्रत्येक तास तुमच्या
उद्याच्या यशाची पायाभरणी करतो! 💪📚”
🔥
उठा • अभ्यास करा • सातत्य ठेवा • यश मिळवा!तलाठी फॅक्टरी 2026 📲 Join 👉 @talathifactory2026
3 894
PYQ's Analysis केल्यास असे लक्षात येते की संसद या topic पूर्व परीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेत जास्त focus आहे.👍🎯
