en
Feedback
कामगार आयुक्तालय कायदे

कामगार आयुक्तालय कायदे

Open in Telegram
1 481
Subscribers
-224 hours
-107 days
-11730 days
Posts Archive
Objection: Multiple correct answers Shift: 30 July Morning Source: India Code
+1
Objection: Multiple correct answers Shift: 30 July Morning Source: India Code

26_The_Metal_and_Paper_Scheme_1973.pdf

महाराष्ट्र_खाजगी_सुरक्षा_रक्षक_रोजगार_नियमन_व_कल्याण_अधिनियम,_१९८१.pdf

+1
💎Demo Notes/Test/ Workbook💎 🎯Demo Lecture Link: https://youtu.be/MRilhrrIuBo
✍️Syllabus: अधिनियम- विविध कामगार कायदे, 1. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ व 2. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ विविध कामगार कायदे: 🌱IMP Note: जर कामगार आयुक्तालय विभाग ह्यांच्याकडून "विविध कामगार अधिनियम" ह्याबद्दल स्पष्टीकरण आले नाही तर खालील 20 कायदे आपण आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत. ह्यात काहीं नवीन कायदे समाविष्ट किंवा वगळले जाऊ शकतात.
📍बॅच सुरुवात: 16 मे (राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख लक्ष्यात घेता 10 दिवस लेक्चर्स होणार नाही.) 📍बॅच संपण्याचा अपेक्षित कालावधी: 25 जून 📍Views: Unlimited 📍Validity: 6 Months 🚴‍♀️🚴‍♀️Batch Purchase Link: https://theacademy.akamai.net.in/new-courses/21?type= 🚴‍♀️Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh THE Academy +918010351143

माथाडी कामगार कायदा PDF class notes

आजचा पेपर कसा गेला त्यांनी कॉल किंवा मेसेज करून कळवा. काहीं प्रश्न हे खूपच वेगळ्या कायद्याचे होते परंतु Logical Approach वर सोडवता येणारे होते. Logical approach म्हणजे नेमकं काय तर बरोबर पर्याय आणि चुकीचा पर्याय ह्यात खूप जास्त तफावत असते आणि उत्तर सहज ओळखता येते.

All the best warriors 🎉🏆

Kamgar Laws Question Bank.pdf6.83 MB

सामाजिक सुरक्षा संहिता 2020- लेक्चर 5 (topic-maternity Benefit)अपलोड झाले आहे. ✍️

Comparative Table.pdf3.48 KB

सामाजिक सुरक्षा संहिता 2020- लेक्चर 4 (topic-gratuity )अपलोड झाले आहे. ✍

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० last part that is part 6 Upload zale ahe ✍️..

व्यावसायिक सुरक्षा संहिता आज संपेल. थोड्या वेळात लेक्चर्स अपलोड होतील. सामाजिक सुरक्षा संहिता सुद्धा उद्यापर्यंत complete होईल. ✍

बॅच मधील 400 पैकी फक्त 15 विद्यार्थ्यांनी Test सोडवण्याची हिम्मत केली. बाकीच्यांनी रविवार साजरा केलेला दिसतोय. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. 🎉 असो ज्यांनी Test सोडवली त्यांचे अभिनंदन...Test ही difficult सेट केलेली होती. तरीसुद्धा आपल्या भरपूर साऱ्या बहाद्दरांनी (विद्यार्थ्यांना) कायद्यांच्या 40 प्रश्नांमध्ये पैकी च्या पैकी गुण मिळालेले आहेत... हे बघून आनंदाने गगन भरारी घेतली आहेच. आपल्याला ह्या बॅच मध्ये preparation साठी खूप कमी वेळ मिळाला तरीसुद्धा तुम्हीं कायद्याला out off पर्यंत मजल मारत आहात. हे निश्चितच तुमच्या अथांग मेहनतीचे यथोचित सूचक. पुढील काहीं दिवस आपल्याला मैदानात टिकून राहायचं आहे. यश आपल्या पदरात पाडून घेण्याची आपल्या मनगटात ताकद आहे... हे दाखवण्याची खरी वेळ आली आहे. ✍😎❤️

कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html