uz
Feedback
कामगार आयुक्तालय कायदे

कामगार आयुक्तालय कायदे

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganToif belgilanmagan
985
Obunachilar
+124 soatlar
+517 kunlar
+37230 kunlar
Postlar arxiv
औद्योगिक संहिता चौथे आणि पाचवे lecture अपलोड झाले आहे. ✍ उद्या औद्योगिक संहितेचा THE End करुयात. 😊

आंतर-राज्य स्थलांतरित कामगार (रोजगार नियमन आणि सेवाशर्ती) कायदा, १९७९ lecture अपलोड झाले आहे. ✍

मराठी तसेच Engliah मधील सर्व टॉपिक वरील नोट्स अपलोड झाल्या आहेत. सर्व टॉपिक वरील MCQs आणि Workbook सुद्धा by end of this week अपलोड होईल. ✍

औद्योगिक संहिता तिसरे लेक्चर App वरती अपलोड करण्यात आले आहे. ✍

Batch_Status_कामगार_विभाग_भरती_THE_Academy.pdf5.57 KB

Lecture ✅ Topic: विक्री संवर्धन कामगार (सेवाशर्ती) अधिनियम, १९७६ (Sales Promotion Employees Act, 1976)

श्रमजीवी पत्रकार आणि इतर कर्मचारी कायदा 1955 लेक्चर अपलोड झाले आहे. MCQ PDF सुद्धा अपलोड करण्यात आली आहे. ✍

औद्योगिक संहिता दुसरे लेक्चर 10:30 पर्यंत App वरती अपलोड होईल. आज आणि उद्या English मधील सर्व कायद्यांच्या नोट्स अपलोड होतील. ✍

23 June 2026 Update
1. औद्योगिक कामगार संहिता 1st Lecture अपलोड झाले आहे. 2. Code on wages 2019- MCQs & Workbook in English Uploaded 3. Industrial Relation Code 2020 English Notes Uploaded on the App✍

आज रात्री औद्योगिक संहिता 2020 चे lecture अपलोड होईल. ✍

कंत्राटी कामगार कायद्यावरचे लेक्चर App वरती अपलोड करण्यात आले आहे. सोबतच MCQ PDF सुद्धा अपलोड करण्यात आली आहे. ✍

वरील Schedule नुसार lecture आणि MCQ/Workbook अपलोड नाही झाले तर respective faculty ला तुम्ही Direct Message करू शकता. तसेच काही doubts असतील तर खाली दिलेल्या 🆔 वर message करा. Tirthraj Sir - @Current073 (WhatsApp only 9067606049) Sandip Sir - @Maratha_DariyaSarang

मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 MCQ PDF App वर अपलोड करण्यात आली आहे. ✍

Maternity Benefit Act MCQ PDF App वर अपलोड करण्यात आली आहे. ✍

Schedule_कामगार_विभाग_भरती_THE_Academy.pdf5.46 KB

Repost from THE Academy
भारत सरकारने सूचित केल्याप्रमाणे 22 जून 2026 पर्यंत टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म तात्पुरता बंद होणार असल्याची सूचना आपल्याला मिळत आहे. पुढील काळात येत असलेल्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण जोडून राहणं गरजेचे आहे. त्यामुळे खालील व्हाट्सअप ग्रुपला आपण नक्की जॉईन व्हा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळवा. THE Academy What's App Channel 👇 https://whatsapp.com/channel/0029Vb7bbdsEKyZByvqKln3P

ज्यांना पण परीक्षा fees भरण्यासाठी issue येत आहे त्यांनी परत परत fees paid करू नका. उद्या काहीतरी solution निघेल. ✍
ज्यांना पण परीक्षा fees भरण्यासाठी issue येत आहे त्यांनी परत परत fees paid करू नका. उद्या काहीतरी solution निघेल. ✍