ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
290
订阅者
+324 小时
+27
+2130
帖子存档
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ अंतिम प्रतिक्षा यादी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ अंतिम प्रतिक्षा यादी

कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली...! विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष!
कृषी सेवा अंतिम गुणवत्ता यादी रखडली...! विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष!

देशातील पहिले AI मंत्रालय: केरळ
देशातील पहिले AI मंत्रालय: केरळ

#state board book's ♦️ नवीन #MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात
#state board book's ♦️ नवीन #MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात.. त्यांच्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी..🤔

हॉकी आशिया कप 2026 👉 भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला. 👉 स्पर्धेचे आयोजन
हॉकी आशिया कप 2026 👉 भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला. 👉 स्पर्धेचे आयोजन काकामिगाहारा, जपान येथे झाले.

आगामी काळात चांगल्या पदांच्या जाहिराती येणार आहेत त्यातल्या काही MPSC द्वारे तसेच काही सरळ सेवेतून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच मराठी, इंग्रजी, गणित-बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान(GK) या विषयावर फोकस केलात तर 2026 मध्ये पोस्ट मिळून जाईल .. गेलेल्या जाहिरातीच्या विचार मागे सोडून देऊन येणाऱ्या जाहिरातीवर फोकस करून पोस्ट मिळवण्याची संधी आहे 💜👍🏻 लवकरच या विषयीची  एक नवीन जबरदस्त update आपल्या channel वर येणार आहे.Stay tuned!! 💜💯👍🏻

फ्रेंच ओपन चॅम्पियन 2026
फ्रेंच ओपन चॅम्पियन 2026

Visa...India Brand Ambassador..
Visa...India Brand Ambassador..

सुरहा ताल - उत्तर प्रदेश - भारतातील 100 वे रामसर स्थळ
सुरहा ताल - उत्तर प्रदेश - भारतातील 100 वे रामसर स्थळ

कामगार विभाग शुद्धीपत्रक
कामगार विभाग शुद्धीपत्रक

अरवली' च्या व्याख्येसाठी तज्ज्ञांची समिती > समिती अध्यक्ष :- कांचन देवी
अरवली' च्या व्याख्येसाठी तज्ज्ञांची समिती > समिती अध्यक्ष :- कांचन देवी

सहकार अधिकारी श्रेणी १- रिक्त पदे 37 सहकार अधिकारी श्रेणी २- रिक्त पदे 37 ही पदे सुद्धा group C मधून भरली जाणार आहेत. लवकरच य
+1
सहकार अधिकारी श्रेणी १- रिक्त पदे 37 सहकार अधिकारी श्रेणी २- रिक्त पदे 37 ही पदे सुद्धा group C मधून भरली जाणार आहेत. लवकरच यांची सेवाप्रवेश नियम जाहीर होतील.

♦️शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व.
♦️शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व.

♦️#MPSC गुणवंतांना मिळणार विविध खासगी क्षेत्रात संधी..
♦️#MPSC गुणवंतांना मिळणार विविध खासगी क्षेत्रात संधी..

♦️तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे...🙏 👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठव
♦️तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे...🙏 👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे... 🙏

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.