mpscCurrentinfo🔥
Kanalga Telegram’da o‘tish
290
Obunachilar
+324 soatlar
+27 kunlar
+2130 kunlar
Postlar arxiv
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ अंतिम प्रतिक्षा यादी
#state board book's
♦️ नवीन #MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात.. त्यांच्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी..🤔
हॉकी आशिया कप 2026
👉 भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला.
👉 स्पर्धेचे आयोजन काकामिगाहारा, जपान येथे झाले.
आगामी काळात चांगल्या पदांच्या जाहिराती येणार आहेत त्यातल्या काही MPSC द्वारे तसेच काही सरळ सेवेतून होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आतापासूनच मराठी, इंग्रजी, गणित-बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान(GK) या विषयावर फोकस केलात तर 2026 मध्ये पोस्ट मिळून जाईल ..
गेलेल्या जाहिरातीच्या विचार मागे सोडून देऊन येणाऱ्या जाहिरातीवर फोकस करून पोस्ट मिळवण्याची संधी आहे 💜👍🏻
लवकरच या विषयीची एक नवीन जबरदस्त update आपल्या channel वर येणार आहे.Stay tuned!! 💜💯👍🏻
+1
सहकार अधिकारी श्रेणी १- रिक्त पदे 37
सहकार अधिकारी श्रेणी २- रिक्त पदे 37
ही पदे सुद्धा group C मधून भरली जाणार आहेत. लवकरच यांची सेवाप्रवेश नियम जाहीर होतील.
♦️तलाठी मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे...🙏
👉 8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे... 🙏
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
