ch
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

前往频道在 Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

显示更多
421
订阅者
-324 小时
-37 天
-130 天
帖子存档
रोहित दादा पवार.. 👇👇👇 https://x.com/RRPSpeaks/status/2096194186878083360
रोहित दादा पवार.. 👇👇👇 https://x.com/RRPSpeaks/status/2096194186878083360

यावेळी हा चक्रव्यूह आपल्यालाच भेदायचा आहे...🔥 🎯 सोमवारी 7 सप्टेंबर. सकाळी 10 वाजता
यावेळी हा चक्रव्यूह आपल्यालाच भेदायचा आहे...🔥 🎯 सोमवारी 7 सप्टेंबर. सकाळी 10 वाजता

राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाची चळवळ अमरावतीमधूनच सुरू झाली होती.
महाराष्ट्रात सविनय कायदेभंगाची चळवळ अमरावतीमधूनच सुरू झाली होती.

Happy Teacher's day
Happy Teacher's day

रोहित दादा यांची पत्रकार परिषद चालू आहे MPSC परीक्षा पेपरफुटी बाबतीत.. 🔴Live लिंक : https://www.youtube.com/live/f8LSLTfuejc
रोहित दादा यांची पत्रकार परिषद चालू आहे MPSC परीक्षा पेपरफुटी बाबतीत.. 🔴Live लिंक : https://www.youtube.com/live/f8LSLTfuejc?si=7wp4meWpfaXEdt-C

जागांची संख्या बघा फक्त. MPSC मार्फत
+1
जागांची संख्या बघा फक्त. MPSC मार्फत

ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

♦️जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम प
♦️जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महत्त्वाची सूचना – AMVI परीक्षा महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या AMVI परीक्षेसाठी पात्र सर्व उमेदवारांनी आयोगाच्
महत्त्वाची सूचना – AMVI परीक्षा महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या AMVI परीक्षेसाठी पात्र सर्व उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली Questionary (प्रश्नावली) तातडीने भरून सबमिट करावी. ⚠️ ही प्रक्रिया महत्त्वाची असून कोणत्याही पात्र उमेदवाराने विलंब करू नये.

तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. आता पर्यंत Geography 30 hr आणि History 30hr मध्ये complete
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल. आता पर्यंत Geography 30 hr आणि History 30hr मध्ये complete केला आहे. आता Economics सुरू केला त्या नंतर Science त्यानंतर Polity असे 3 subject सप्टेंबर मध्येच पूर्ण करणार आहोत. तरी ज्यांना वाटतं या विषय मध्ये मार्क कमी येत आहेत त्यांनी बॅच जॉइन करावी. कारण 3 विषयाचे मिळून 45 मार्क म्हणजे 45% syllabus आहे. "पहिले 100 admission ला 80% off आहे म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल." ✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल. 📚 Subjects Covered 🌍 Geography (India & Maharashtra) 📜 History (India & Maharashtra) 🏛️ Polity 📈 Economics 🔬 Science (Biology + Physics + Chemistry) 🩺 आरोग्यशास्त्र 💰 Course Fees: ₹1999/- ⏳ Course Duration: 60 Days 📺 Course Validity: 6 Months अधिक माहिती साठी संपर्क Telegram I'd @VIJAYSINGH19 9545355218

photo content

सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमं
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत
पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत

पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण..
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण..

महाराष्ट्र लोकसेवा आयोग कुंपणच शेत खातंय!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग कुंपणच शेत खातंय!