mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
421
المشتركون
+124 ساعات
+17 أيام
+230 أيام
أرشيف المشاركات
यावेळी हा चक्रव्यूह आपल्यालाच भेदायचा आहे...🔥
🎯 सोमवारी 7 सप्टेंबर.
सकाळी 10 वाजता
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत.
रोहित दादा यांची पत्रकार परिषद चालू आहे MPSC परीक्षा पेपरफुटी बाबतीत..
🔴Live लिंक : https://www.youtube.com/live/f8LSLTfuejc?si=7wp4meWpfaXEdt-C
ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
♦️जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महत्त्वाची सूचना – AMVI परीक्षा
महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या AMVI परीक्षेसाठी पात्र सर्व उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली Questionary (प्रश्नावली) तातडीने भरून सबमिट करावी.
⚠️ ही प्रक्रिया महत्त्वाची असून कोणत्याही पात्र उमेदवाराने विलंब करू नये.
तांत्रिक/तलाठी/ गट क पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
आता पर्यंत Geography 30 hr आणि History 30hr मध्ये complete केला आहे.
आता Economics सुरू केला त्या नंतर Science त्यानंतर Polity असे 3 subject सप्टेंबर मध्येच पूर्ण करणार आहोत.
तरी ज्यांना वाटतं या विषय मध्ये मार्क कमी येत आहेत त्यांनी बॅच जॉइन करावी.
कारण 3 विषयाचे मिळून 45 मार्क म्हणजे 45% syllabus आहे.
"पहिले 100 admission ला 80% off आहे
म्हणजेच पूर्ण course फक्त 399 रुपये मध्ये आपल्याला मिळेल."
✅ MPSC Combine Group B & C Pre चा संपूर्ण सिलॅबस शिकवला जाईल.
📚 Subjects Covered
🌍 Geography (India & Maharashtra)
📜 History (India & Maharashtra)
🏛️ Polity
📈 Economics
🔬 Science (Biology + Physics + Chemistry)
🩺 आरोग्यशास्त्र
💰 Course Fees: ₹1999/-
⏳ Course Duration: 60 Days
📺 Course Validity: 6 Months
अधिक माहिती साठी संपर्क
Telegram I'd @VIJAYSINGH19
9545355218
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा.
- देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍
