गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
🚨 पोलीस भरतीची तयारी करताय,
GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का
तर मग लक्षात ठेवा —
समीर सरांचा “मिनी GK ठोकला”!
🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे!
🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच!
💥 उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस
🔴 ठोकळ्याची वैशिष्ट्ये —
⭐️ 200 + पानांचा PDF
⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर
⭐️ प्रिंट काढता येईल
⭐️ डेमो पाहूनच ऍडमिशन
🗓Telegram Private Group वर ठोकळा मिळेल
💰 फी फक्त ₹9⃣9⃣ (पूर्वी ₹199)
📲 ऍडमिशनसाठी
8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 99 पाठवा
स्क्रीनशॉट + नाव WhatsApp करा
🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा..
🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल!
✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337
18 2月, 10:40
19 2月, ~20:26
37 679
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
18 2月, 01:43
37 679
जर 1 मार्च, 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
18 2月, 01:43
37 679
0.235 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती?
18 2月, 01:43
18 2月, ~01:43
37 679
एका करंडी पेरूचे 8 किंवा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
18 2月, 01:42
37 679
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
18 2月, 01:42
37 679
संख्यांचा लसावी मसावी च्या 12 पट असुन लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
18 2月, 01:42
37 679
एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाली दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले?
18 2月, 01:41
37 679
घनाच्या एका बाजूची परिमिती 40 सेंमी.आहे तर घनाचे घनफळ किती असेल?
18 2月, 01:41
37 679
एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
18 2月, 01:41
37 679
एका पुस्तकाचा 60 टक्के भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचने शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती. वाशिम तलाठी भरती 2016
18 2月, 01:41
37 679
एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
18 2月, 01:41
37 679
एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये होते व 5 वर्षाची रास 2700 होते तर व्याजाचा दर किती?
18 2月, 01:41
37 679
800मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आघाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
18 2月, 01:41
37 679
घनाच्या एका बाजूची परिमिती 40 सेंमी.आहे तर घनाचे घनफळ किती असेल?
18 2月, 01:41
37 679
विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केली, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे ?
18 2月, 01:40
37 679
एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 640 रु. व चक्रवाढ व्याज 672 होते तर ती मुद्दल किती ?
17 2月, 20:50
