गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 679
द. सा. द. शे. 5 दराने एका रकमेचे 4 वर्षांचे सरळव्याज 500 रु. असल्यास मुद्दल किती ?
17 2月, 20:50
37 679
A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?
17 2月, 20:50
37 679
एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघीनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल ?
17 2月, 20:50
37 679
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?
17 2月, 20:50
37 679
तीन मित्र A,B,C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12,18, व 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे एकत्र रका ठिकाणी येतील?
17 2月, 20:50
37 679
एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
17 2月, 20:50
37 679
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद समोर जाते. तर मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ रविवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल te सांगा ❓️
17 2月, 20:50
37 679
750 मुलांना 5 दिवसांचा सहलीचा खर्च 8500 रु येतो तर 40 मुलांना 17 दिवसांच्या सहलीचा खर्च किती येईल.
17 2月, 11:59
37 679
अनिलची कार्यक्षमता सुनिलपेक्षा दुप्पट आहे. एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी अनिल सुनिलपेक्षा 15 दिवस कमी कालावधी घेतो. तेच काम दोन्ही मिळून केल्या किती दिवस लागतील ?
17 2月, 11:59
37 679
एका निवडणुकीत दोन उमेदवार होते. एकूण मतदाराच्या 75% लोकांनी मतदान केले. यापैकी 2% मते अवैध ठरली. एका उमेदवारास 9261 मते मिळाली. जी वैध मतांच्या 75% होती, तर एकुण मतदार किती.
17 2月, 11:59
37 679
राजीवचे 15 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाच्या 5 पट होईल तर सध्या राजीवचे वय किती?
17 2月, 11:59
37 679
सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. तसेच 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्षे जास्त असेल, तर सध्या वडिलांचे वय किती?
17 2月, 11:59
37 679
सध्या तुमचे वय 50 व तुमच्या भावाचे वय पंचवीस वर्ष असेल तर किती वर्षापूर्वी तुम्हा दोघांच्या वयांची बेरीज 69 असेल?
17 2月, 11:59
37 679
🚨 पोलीस भरतीची तयारी करताय,
GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का
तर मग लक्षात ठेवा —
समीर सरांचा “मिनी GK ठोकला”!
🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे!
🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच!
💥 उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस
🔴 ठोकळ्याची वैशिष्ट्ये —
⭐️ 200 + पानांचा PDF
⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर
⭐️ प्रिंट काढता येईल
🗓 Telegram Private Group वर ठोकळा मिळेल
💰 फी फक्त ₹🟠🟠🔴 (पूर्वी ₹199)
📲 ऍडमिशनसाठी
8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 150 पाठवा पेमेंट
स्क्रीनशॉट + नाव,तुमचा आधार कार्ड चा फोटो WhatsApp करा
🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा..
🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल!
✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️
https://wa.me/918999375337
16 2月, 08:53
16 2月, ~22:26
37 679
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
🚨 आपला नाद करायचा नाय 🙏🙏
ऑफ फक्त आजचा दिवसआहे
GK आउटऑफ़....🚨
✅ फी फक्त - 99₹ रुपये
✍️ ठोकळा पाहिजे असल्यास लगेच खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर MSG करा....
https://wa.me/918999375337
14 2月, 21:54
14 2月, ~21:54
37 679
🚨❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
🚨 आपला नाद करायचा नाय 🙏🙏
ऑफ फक्त आजचा दिवसआहे
GK आउटऑफ़....🚨
✅ फी फक्त - 99₹ रुपये
✍️ ठोकळा पाहिजे असल्यास लगेच खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर MSG करा....
https://wa.me/918999375337
14 2月, 21:48
14 2月, ~21:48
37 679
🚨❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
🚨 आपला नाद करायचा नाय 🙏🙏
ऑफ फक्त आजचा दिवसआहे
GK आउटऑफ़....🚨
✅ फी फक्त - 99₹ रुपये
✍️ ठोकळा पाहिजे असल्यास लगेच खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर MSG करा....
https://wa.me/918999375337
14 2月, 21:47
14 2月, ~21:47
