ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

गणित अभ्यास

गणित अभ्यास

الذهاب إلى القناة على Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित अभ्यास

تُعد قناة गणित अभ्यास (@ganitabhyas) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 37 679 مشتركاً، محتلاً المرتبة 5 012 في فئة التعليم والمرتبة 10 050 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 37 679 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 19 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 608، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.03‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.30‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 244 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 20.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

37 679
المشتركون
-524 ساعات
-507 أيام
+60830 أيام
أرشيف المشاركات
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
🛑 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..❓
18 فبراير, 12:12
18 فبراير, ~21:22

❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ 🚨 पोलीस भरतीची तयारी करताय, GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का तर मग लक्षात ठेवा — समीर सरांचा “मिनी GK ठोकला”!
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ 🚨 पोलीस भरतीची तयारी करताय, GK मुळे सिलेक्शन थांबू देणार का तर मग लक्षात ठेवा — समीर सरांचा “मिनी GK ठोकला”! 🔖 मिनी GK ठोकळ्याची PDF लाँच झाली आहे! 🔴 पोलीस भरती कोणत्याही जिल्याची असो,प्रश्न हे याच ठोकळ्यातून येणारच! 💥  उपयुक्त — पोलीस शिपाई, SRPF, कारागृह, लोहमार्ग, बॅट्समन पोलीस 🔴  ठोकळ्याची वैशिष्ट्ये — ⭐️ 200 + पानांचा PDF ⭐️ वन-लाइनर प्रश्नोत्तर ⭐️ प्रिंट काढता येईल ⭐️ डेमो पाहूनच ऍडमिशन 🗓Telegram Private Group वर ठोकळा मिळेल 💰 फी फक्त ₹9⃣9⃣ (पूर्वी ₹199) 📲 ऍडमिशनसाठी 8999375337 वर Google Pay / PhonePe ने ₹ 99 पाठवा स्क्रीनशॉट + नाव WhatsApp करा 🎯 GK मजबूत करा पोलीस भरतीत पुढे जा.. 🔴आज नाही घेतला… तर उद्या पश्चात्ताप होईल! ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337
18 فبراير, 10:40
19 فبراير, ~20:26

स्पष्टीकरण... 🚨
स्पष्टीकरण... 🚨
18 فبراير, 01:44

एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
Anonymous voting
18 فبراير, 01:43

0.235 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Anonymous voting
18 فبراير, 01:43

जर 1 मार्च, 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
Anonymous voting
18 فبراير, 01:43

0.235 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Anonymous voting
18 فبراير, 01:43
18 فبراير, ~01:43

एका करंडी पेरूचे 8 किंवा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
Anonymous voting
18 فبراير, 01:42

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
18 فبراير, 01:42

संख्यांचा लसावी मसावी च्या 12 पट असुन लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Anonymous voting
18 فبراير, 01:42

एका परीक्षेत 60 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाली दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

घनाच्या एका बाजूची परिमिती 40 सेंमी.आहे तर घनाचे घनफळ किती असेल?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

एक घड्याळ एका तासाला 5 मिनिटे पुढे जाते तर एका दिवसानंतर घड्याळ किती मिनिटे पुढे गेले असेल?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

एका पुस्तकाचा 60 टक्के भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचने शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती. वाशिम तलाठी भरती 2016
Anonymous voting
18 فبراير, 01:41

एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षाखेरीस त्यांना 10000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

एका रकमेची सरळ व्याजाने 2 वर्षाची रास 2160 रुपये होते व 5 वर्षाची रास 2700 होते तर व्याजाचा दर किती?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

800मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आघाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

घनाच्या एका बाजूची परिमिती 40 सेंमी.आहे तर घनाचे घनफळ किती असेल?
Anonymous voting
18 فبراير, 01:41

विशाल फर्निचरच्या मालकाने एक कपाट 6500 रु. ला खरेदी केली, त्या शेकडा 15 नफा मिळविण्यासाठी ते कपाट किती रुपयास विकावे ?
Anonymous voting
18 فبراير, 01:40

एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 640 रु. व चक्रवाढ व्याज 672 होते तर ती मुद्दल किती ?
Anonymous voting
17 فبراير, 20:50