गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。
根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
37 647
⭕ 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल
🛑गणित महासंग्राम 🛑
20 8月 2025, 08:56
37 647
⭕ सांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते तर सांचीचे 5 वर्षानंतर चे वय किती
🛑गणित महासंग्राम 🛑
20 8月 2025, 08:56
37 647
⭕ एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक श्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे तरी ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल
🛑गणित महासंग्राम 🛑
20 8月 2025, 08:56
37 647
⭕ जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले, D म्हणजे भागिले तर 27B81D9A6 किती
🛑गणित महासंग्राम 🛑
20 8月 2025, 08:56
37 647
⭕ एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात तर RIGHT हा शब्द कसा लिहाल
🛑गणित महासंग्राम 🛑
20 8月 2025, 08:56
37 647
⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕
✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया..
👇👇👇👇👇👇👇👇
20 8月 2025, 08:56
37 647
⭕ 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल
🛑गणित महासंग्राम 🛑
19 8月 2025, 08:20
37 647
⭕ एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल
🛑गणित महासंग्राम 🛑
19 8月 2025, 08:20
37 647
⭕ जर PQRSTUVW हे आठ लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल
🛑गणित महासंग्राम 🛑
19 8月 2025, 08:20
37 647
⭕ राजेशच्या खिशात 5रु ,10रु व 20रु. च्या समान नोटा आहे त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती
🛑गणित महासंग्राम 🛑
19 8月 2025, 08:20
37 647
⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕
✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया..
👇👇👇👇👇👇👇👇
19 8月 2025, 08:11
37 647
⭕ 40000 रुपये A,B,C,D या चार मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करायचे असल्यास तर C च्या वाटेला किती रक्कम येईल
🛑गणित महासंग्राम 🛑
18 8月 2025, 08:57
37 647
⭕ दसादशे 10 टक्के दराने 450 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती
🛑गणित महासंग्राम 🛑
18 8月 2025, 08:57
37 647
⭕ एका शेतकऱ्याच्या 4/5 पाच भागाची किंमत 42000 आहे तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल
🛑गणित महासंग्राम 🛑
18 8月 2025, 08:57
37 647
⭕(0.3×0.2×0.6)÷(0.03×0.06) = किती
🛑गणित महासंग्राम 🛑
18 8月 2025, 08:57
37 647
⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕
✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया..
👇👇👇👇👇👇👇👇
18 8月 2025, 08:51
37 647
⭕ दोन संख्यांची बेरीज 50 आहे त्यांच्यातील फरक 22 आहे तर त्यातील लहान संख्या कोणत्या
🛑गणित महासंग्राम 🛑
17 8月 2025, 09:38
37 647
⭕5, 2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा
🛑गणित महासंग्राम 🛑
17 8月 2025, 09:38
37 647
⭕ 1 लिटर व 600 मिली या दोन राशींचे गुणोत्तर काढा
🛑गणित महासंग्राम 🛑
17 8月 2025, 09:38
