fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

गणित अभ्यास

गणित अभ्यास

رفتن به کانال در Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام गणित अभ्यास

کانال गणित अभ्यास (@ganitabhyas) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 37 653 مشترک است و جایگاه 5 020 را در دسته آموزش و رتبه 10 060 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 37 653 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 596 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.21% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.22% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 468 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 213 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 20 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

37 653
مشترکین
-1924 ساعت
-667 روز
+59630 روز
آرشیو پست ها
⭕ 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
20 اوت 2025, 08:56

⭕ सांची आणि शितल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते तर सांचीचे 5 वर्षानंतर चे वय किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
20 اوت 2025, 08:56

⭕ एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक श्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे तरी ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
20 اوت 2025, 08:56

⭕ जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले, D म्हणजे भागिले तर 27B81D9A6 किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
20 اوت 2025, 08:56

⭕ एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात तर RIGHT हा शब्द कसा लिहाल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
20 اوت 2025, 08:56

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
20 اوت 2025, 08:56

⭕ 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
19 اوت 2025, 08:20

⭕ एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
19 اوت 2025, 08:20

⭕ जर PQRSTUVW हे आठ लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व V हा उत्तरेला बसला असेल तर S कोणत्या स्थानावर असेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
19 اوت 2025, 08:20

⭕ राजेशच्या खिशात 5रु ,10रु व 20रु. च्या समान नोटा आहे त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
19 اوت 2025, 08:20

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
19 اوت 2025, 08:11

⭕3640÷14×16+340= किती
Anonymous voting
18 اوت 2025, 08:57

⭕ 40000 रुपये A,B,C,D या चार मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करायचे असल्यास तर C च्या वाटेला किती रक्कम येईल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
18 اوت 2025, 08:57

⭕ दसादशे 10 टक्के दराने 450 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
18 اوت 2025, 08:57

⭕ एका शेतकऱ्याच्या 4/5 पाच भागाची किंमत 42000 आहे तर पूर्ण शेतीची किंमत किती रुपये असेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
18 اوت 2025, 08:57

⭕(0.3×0.2×0.6)÷(0.03×0.06) = किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
18 اوت 2025, 08:57

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
18 اوت 2025, 08:51

⭕ दोन संख्यांची बेरीज 50 आहे त्यांच्यातील फरक 22 आहे तर त्यातील लहान संख्या कोणत्या 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
17 اوت 2025, 09:38

⭕5, 2 व 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
17 اوت 2025, 09:38

⭕ 1 लिटर व 600 मिली या दोन राशींचे गुणोत्तर काढा 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
17 اوت 2025, 09:38