ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

गणित अभ्यास

गणित अभ्यास

前往频道在 Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

显示更多

📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览

频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 653 名订阅者,在 教育 类别中位列第 5 020,并在 印度 地区排名第 10 060 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 653 名订阅者。

根据 20 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 596,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.21%。内容发布后 24 小时内通常能获得 3.22% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 468 次浏览,首日通常累积 1 213 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

凭借高频更新(最新数据采集于 21 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

37 653
订阅者
-1924 小时
-667 天
+59630 天
帖子存档
⭕ 4 ÷ 100 = ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
17 8月 2025, 09:38

⭕ विजयने 1500 रुपये रक्कम दसादशे 12दराने 5 वर्ष मदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण सरळ व्याज किती द्यावे लागेल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
17 8月 2025, 09:38

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
17 8月 2025, 09:18

उदा. चार क्रमवार समांची सरासरी 35 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? A३२ B.३० C.३४ D.२८ 🛑 उत्तर : ३२ 🔹क्लृप्ती :- 🔹सरासरी संख्या ही क्रमवार संख्या मधली असते. ३२, ३४, [३५], ३६, ३८ 🛑 नियम – 🔹क्रमश: अंकांची सरासरी = (पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ २. 🔶वरील सूत्रानुसार 1+20/2 = 10.5, 1+10/2 = 5.5  . या पासून (10.5-5.5) = 5
16 8月 2025, 23:07

एका आगगाडी 54 किलोमीटर प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती मीटर आहे 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
16 8月 2025, 09:48

रामपूर गावात 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
16 8月 2025, 09:48

⭕ 50 ते 78 पर्यंत समसंख्या किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
16 8月 2025, 09:48

⭕(3x+5) ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी विषम संख्या कोणती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
16 8月 2025, 09:48

⭕ एका व्यक्तीचा पगार 57,850 आणि त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती 🛑गणित महासंग्राम ⭕
Anonymous voting
16 8月 2025, 09:48

🛑 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ❓
🛑 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ❓
16 8月 2025, 07:16
16 8月 2025, ~09:25

🛑 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ❓
🛑 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे ❓
16 8月 2025, 03:17
16 8月 2025, ~07:15

⭕ तयार रहा सर्वांनी..! आणि वही व पेन घेऊन आज प्रश्न सोडवा 🔰⚡️✨ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. ठोका लाईक
16 8月 2025, 02:28

🚨 वर्ग संख्या ट्रिक्स :- 👇👇 📍 41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग : संख्यावर्ग41 🧠16️⃣ 81️⃣42 🔢17️⃣ 64️⃣43 🎯18️⃣ 49️⃣44 ➕19️⃣ 36️⃣45 📐2️⃣0️⃣ 25️⃣46 📊2️⃣1️⃣ 16️⃣47 🧮2️⃣2️⃣ 09️⃣48 🔍2️⃣3️⃣ 04️⃣49 🧾2️⃣4️⃣ 01️⃣50 🏁2️⃣5️⃣ 00️⃣ 🔎 निरीक्षण : ➡️ 16 ते 25 चढता क्रम 🔼 ➡️ 81 ते 00 उतरता क्रम 🔽 (9² ते 0²) 📍 51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग : संख्यावर्ग51 🧠2️⃣6️⃣ 01️⃣52 🔢2️⃣7️⃣ 04️⃣53 🎯2️⃣8️⃣ 09️⃣54 ➕2️⃣9️⃣ 16️⃣55 📐3️⃣0️⃣ 25️⃣56 📊3️⃣1️⃣ 36️⃣57 🧮3️⃣2️⃣ 49️⃣58 🔍3️⃣3️⃣ 64️⃣59 🧾3️⃣4️⃣ 81️⃣60 🏁3️⃣6️⃣ 00️⃣ 🧠 हुकमाची ट्रिक: ➡️ डावीकडे: 26 ते 34 🔼 ➡️ उजवीकडे: 1² ते 9² ⬆️ ➡️ 60 साठी: 35×100 + 10×10 = 3600 💡 📍 91 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग : संख्यावर्ग91 🧠8️⃣2️⃣ 81️⃣92 🔢8️⃣4️⃣ 64️⃣93 🎯8️⃣6️⃣ 49️⃣94 ➕8️⃣8️⃣ 36️⃣95 📐9️⃣0️⃣ 25️⃣96 📊9️⃣2️⃣ 16️⃣97 🧮9️⃣4️⃣ 09️⃣98 🔍9️⃣6️⃣ 04️⃣99 🧾9️⃣8️⃣ 01️⃣100 🏁1️⃣0️⃣0️⃣ 00️⃣ 🧠 स्मरणशक्तीची सोपी युक्ती : ➡️ डावीकडची संख्या 82 ते 100 🔼 ➡️ उजवीकडची संख्या 9² ते 0² 🔽 ✨ अशा ट्रिक्सने गणित सोपं वाटतं आणि लक्षात राहायला मदत होते! 💪📘 ✍️ हे ट्रिक्स दररोज पाहा आणि मनात ठसवा!
15 8月 2025, 05:18

🚨 समीर सर पोलीस भरती फ्री LIVE क्लास लवकरच इंस्टाग्राम वर सुरु करणार आहेत लवकर इंस्टाग्राम   follow करून घ्या... 👇👇👇👇👇👇👇 https://www.instagram.com/invites/contact/?utm_source=ig_contact_invite&utm_medium=copy_link&utm_content=340rsfj
14 8月 2025, 10:21
15 8月 2025, ~01:51

⭕ विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
14 8月 2025, 08:45

⭕राम दरमहा 300 रुपयांची बचत करतो तर सात वर्षात तो किती बचत करील 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
14 8月 2025, 08:45

⭕ 1545972 या संख्येतील 4 व 7 च्या समस्थानिक किमतीतील फरक किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
14 8月 2025, 08:45

⭕ श्याम व राम यांच्या वयात 4 वर्षांपूर्वी 7 वर्षाचे अंतर होते तर 55 वर्षांनी ते किती होईल 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
14 8月 2025, 08:45

दोन संख्यांचा लसावी 192 व मसावी 16 आहे त्यापैकी एक 64 असल्यास दुसरी संख्या किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
14 8月 2025, 08:45

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
14 8月 2025, 08:37