गणित अभ्यास
前往频道在 Telegram
✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍
显示更多📈 Telegram 频道 गणित अभ्यास 的分析概览
频道 गणित अभ्यास (@ganitabhyas) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 37 679 名订阅者,在 教育 类别中位列第 5 012,并在 印度 地区排名第 10 050 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 37 679 名订阅者。
根据 19 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 608,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 9.03%。内容发布后 24 小时内通常能获得 3.30% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 401 次浏览,首日通常累积 1 244 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 20。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”
凭借高频更新(最新数据采集于 20 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
37 679
订阅者
-524 小时
-507 天
+60830 天
帖子存档
37 677
75 लीटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 11 : 4 आहे तर यात किती लीटर पाणी टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:3 होईल.
15 11月 2025, 21:26
37 677
खालील चार अक्षर समूहांपैकी तीन अक्षर समूह हे एका विशिष्ट पदधतीमध्ये सारखे आहेत आणि वेगळा असलेला समूह निवडा.
TCS ने विचारलेला प्रश्न
15 11月 2025, 21:26
37 677
सिता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत तर सिताने एकूण किती फळे आणली ?
(उस्मानाबाद जिल्हा चालक शि.पो. भ. 2019 )
15 11月 2025, 21:26
37 677
एका परिक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर दोन विषयात घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?
( नागपूर (S.R.P.F. 4) पो. भ. 2019 )
15 11月 2025, 21:25
37 677
एक दुधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. या दुधवाल्याकडून 80 ली दूध विकत घेतले असता त्यात किती लीटर दूध मिळेल ?
(दौंड (S.R.P.F. 5) पो. भ. 2019 )
15 11月 2025, 21:25
37 677
एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रूपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
( गोंदिया (S.R.P.F 15 ) पो.भ. 2019) 1) 4400 2) 1670 3) 7610 4) 7160
15 11月 2025, 21:25
37 677
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
(दौंड (S.R.P.F. 5) पो.भ.2019)
15 11月 2025, 21:25
37 677
एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो. A ने 100 पैकी 80 प्रश्न सोडविले. तेव्हा तिला 142 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडविले ?
(दौंड (S.R.P.F05) पो. भ. 2019)
15 11月 2025, 21:25
37 677
एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ?
(दौंड (S.R.P.E. 7 ) पो. भ. 2019) 1)
15 11月 2025, 21:25
37 677
एका झाडाची उंची 5 फूट आहे तर दर वर्षी ते झाड 🌲 स्वतःच्या उंची पेक्षा 1 छेद 10 ने वाढले, तर 3 वर्षांनंतर , त्यांच्यी उंची किती होणार ?
15 11月 2025, 21:25
37 677
अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांच वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर, आजोबाच वय किती ?
15 11月 2025, 21:25
37 677
6 पुरूष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरूष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ?
(पुणे (S.R.P.F 02) पो. भ. 2019)
15 11月 2025, 21:25
37 677
प्रश्न. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ❓
15 11月 2025, 08:08
15 11月 2025, ~21:18
37 677
⭕️ "बोका" या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा ?
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
15 11月 2025, 04:17
15 11月 2025, ~06:04
37 677
460) गणेश हा श्री गणेशच्या मुर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता?
14 11月 2025, 11:08
37 677
459) एक बोट स्थिर पाण्यात 15 किमी/तास जाते आणि प्रवाहाचा वेग 6 किमी/तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किमी जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल?
14 11月 2025, 11:08
37 677
458) जर 55, 6 = 10, 7 = 15, 8 = 20, 9 = 25 10 = ?
14 11月 2025, 11:08
37 677
457) वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाहून दुप्पट आहे. जर मुलाचे सध्याचे वय 20 वर्षे आहे, तर किती वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाहून तिप्पट होते?
14 11月 2025, 11:08
37 677
455) एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
14 11月 2025, 11:07
